लाईफस्टाईल

सर्वानी खा हि २ पाने, फुफुसे साफ होतील छातीतील कफ जळून जाईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो मानवी शरीराला जिवंत ठेवायचे असेल तर ऑक्सिजन हा सर्वात महत्वाचा आहे आणि ऑक्सिजन हा आपल्या शरीरात रक्तात मिक्स करण्याचे काम हे फुफुसे करत असतात, फुफुसामद्ये जर हे इन्फेकशन झाले असेल तर ते खूप फास्ट पसरते त्यामूळे फुफुसाच्या पेशी डॅमेज होतात त्याची सुद्धा घाण या ठिकाणी साचते.

आणि फुफुसे आपली खराब होतात आणि ज्यामुळे बाहेरच्या हवेमधील ऑक्सिजन आपल्या शरीरात मिक्स होत नाही हि समस्या ज्यांना इन्फेकशन झाले आहे किंवा ज्यांना होऊन गेलेलं आहे त्यांना उद्भवते. ज्यांचे इन्फेकशन होऊन गेले आहे त्यांच्या ज्या फुफुसाच्या पेशी डॅमेज होऊन त्या तिथेच त्यांचा कचरा राहतो, तो कचरा साफ होणे फार महत्वाचे असते त्या पेशी पुन्हा चांगल्या होणे फार महत्वाचे असते. ज्यामुळे त्या पेशी पुन्हा ऑक्सिजन त्याच गतीने शरीरात मिक्स करतील आणि हे जर नीट होत नसेल तर आपल्याला दम लागणे श्वास घेण्यास त्रास होणे अश्या समस्या होतात.

आजचा उपाय हा त्यांच्यासाठी आहे ज्यांना इन्फेकशन झाले आहे किंवा होऊन बरे झाले आहे आणि त्यांना अजूनही श्वास घ्याला त्रास होत आहे. ऑक्सिजन लेवल वाढवा, धाप लागू नये म्हणूंन अगदी सर्वाना करता येईल असा जबरदस्त उपाय आहे.

हा उपाय आपण दोन प्रकारे करायचा आहे म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपण एक वनस्पतीची २-४ पाने चावून खायची आहेत. आणि संध्यकाळी झोपण्याआधी काढा प्याचा आहे. तर हि जी पाने आहेत तिची म्हणजे कडुनिंबाची पाने, ह्या पानांना आयुर्वेदामध्ये खूप महत्वव आहे. ह्यामध्ये असणारे घटक हे अत्यंत उपयुक्त असतात जे कि ह्या जिवाणूंना नष्ट करतात.

ह्या पानांमुळे आपल्या फुफुसामधील डॅमेज झालेल्या ज्या काही पेशी असतील त्या बाहेर काढण्यासाठी हा निंबाचा पाला अत्यंत महत्वाची भूमिका बाजवतात. म्हणून हि आपण सकाळी ह्याची पाने आपण चावून खायची आहेत. सकाळी उपाशीपोटी हि खायची आहेत, त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आपण हळदीचे गरम पाणी करायचे आहे ते उकळून आपण थोडे थंड करून आपण ते प्याचे आहे.

हे पाणी आपला कफ नष्ट करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हळद जी आहे ती इंफ्लेमेन्टरी असते, त्याचबररोबर त्यात अँटीबॅक्टरीयल गुणधर्म देखील असतात. ज्यमुळे आपल्या फुफुसामध्ये जे डॅमेज झालेल आहे इन्फेकशन मुले ज्या ठिकाणच्या डॅमेज झालेल्या पेशी आहेत त्या ठिकाणी सूज आलेली असते ती सूज कमी करण्यासाठी आपलयाला हे हळदीचे पाणी मदत करते सूज कमी करण्यासाठी मदत करते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

One Reply to “सर्वानी खा हि २ पाने, फुफुसे साफ होतील छातीतील कफ जळून जाईल.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट