सौरभच्या मावशीला ओळखलेका त्यांची मुलगी आहे प्रशिध्द अभिनेत्री तर पती देखील आहेत अभिनेते. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रींचे झाले आगमन.
मनोरंजन

सौरभच्या मावशीला ओळखलेका त्यांची मुलगी आहे प्रशिध्द अभिनेत्री तर पती देखील आहेत अभिनेते. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रींचे झाले आगमन.

काही दिवसा पूर्वी झी मराठी एक मालिका सुरु झली सुरु झाली ती म्हणजे “तू तेव्हा तशी” हि मलिक काही दिवसातच प्रेक्षकांचे मने जिंकले आहेत. या मालिकेत येणारे नवीन ट्विस्ट लोकांना आवडत आहेत. या मालिकेची कथा प्रेक्षकांना आवडली असून त्यातील कलारांच्या अभिनयामुळे रसिकांच्या पसंतीस उत्तरली आहे. या मालिकेत बरीच मोठे कलाकार काम करत आहेत. त्यामुळे का असेना हि मलिक कमी काळात प्रसिद्धी मिळवत आहे.

“तू तेव्हा तशी” या मालिकेत सौरभच्या भूमिका प्रशिध्द अभिनेता स्वप्नील जोशी साकारत असून शिल्पा तुळसकर हि अनामिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच सोबत या मालिकेत रुमाली खरे हीसुद्धा प्रथमच प्रेक्षका समोर येणार आहे. त्याच सोबत इतर मोठे कलाकार सुद्धा या मालिकेत काम करताना दिसणार आहेत.

या मालिकेतील सौरभ बऱ्याच अडचणीत सापडला आहे. वल्लीच्या नवऱ्याला नोकरी वर ठेऊन घेण्यासही एक लाख रूपाची मागणी केलेली असते. आणि वल्ली पैशांची मागणी हि सौरभ कडे करत असते. अशा वेळी त्याला अनामिका भेटते पण अनामिका सौरभला मदत करेल कि नाही हे येत्या काही दिवसाच्या भागात समजणार आहे.

सौरभ त्याचा कडे असलेल्या आईच्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेऊन वल्लीला पैसे देणार असतो. पण त्याच वेळी त्याची मावशीचे आगमन होते ती असे काही काम करू नको म्हणून त्याला समजून सांगत असते. या बांगड्या माझ्या आईने ताईला दिल्या होत्या त्यामुळे यावर माझा सुद्धा तितकाच अधिकार आहे. त्यामुळे तू या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवू नकोस असे सांगत असते.

वल्ली आणि वल्लीचे वडील हे दोघेही मिळून सौरभला त्रास देण्याच्या तयारीत असतात पण माई मावशी मात्र प्रत्येक वेळेस सौरभलामदत करण्यास तयार असते. माई मावशीचे पात्र करणारी अभिनेत्री कोण आहे हे तुम्हला म्हित आहे का. नसेल तर आज या अभिनेत्री बद्दल माहिती आम्ही तुम्हला स्ग्नर आहोत. माई मावशी या अभिनेत्रींचे खरे नाव आहे. उज्वला जोग. उज्वला जोग या उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात सोबतच त्या खुप शांत आणि सोज्वळ अभिनेत्री आहेत.

पावनखिंड या चित्रपटात उज्वला जोग यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या मातोश्री बयोबाई देशपांडे यांची व्यक्ती रेखा साकारली आणि प्रेक्षकांनी त्यांची स्तुती सुद्धा केली. उज्वला जोग या चित्रपटात, मालिकेत आणि नाटकातून आपल्या अभिनयाची छाप त्यानी दाखवली आहे. कन्यादान, जाऊ तिथे खाऊ, सौभाग्य कांकन नवरा बायको, हम बने तुम बने, कुंकू लावते माहेरचं, झिम्मा, मित्राची गोष्ट अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधून सोज्वळ तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. लुका छुपी हि, ढोल ताशे, शांतेचं कार्ट चालू आहे, सूर्याची पिल्ले त्यांनि अभिनित केलेली प्रसिद्ध नाटकं आहेत.

उज्वला जोग या प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग यांच्या पत्नी आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यानी विविध भूमिका साकारल्या आहेत. बहुतेक वेळेस त्यांच्या वाट्याला निगेटिव्ह भूमिका आल्या आहेत. नुकतेच ते झिम्मा या चित्रपटात छोट्याश्या भूमिकेत दिसले होते. त्याची एकुलती एक मुलगी सुद्धा अभिनेत्री आहे. क्षिती जोग हि त्यांची मुलगी आहे. तिचे लग्न मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे याच्याशी झाला आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट