काही अशा गोष्टी असतात त्याचा आपल्याला त्रास होत असतो. आणि तो आपल्याला जाणवत नाही. त्या अदृष्य शक्ती असतात. त्या शक्ती घरात नेहमी निगेटिव्ह ऊर्जा तयार करत असतात. आणि त्याचा त्रास आपल्याला व आपल्या परिवारातील सर्व जणांना जाणवत असतो. या वाईट शक्तीचा परिणाम इतका असतो कि घरातील सर्व शान्ति, आनंद सुख समृद्धी निघून जाते.
घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी जुळवून घेण्याच्या तयारीत नसतो. कोणत्याही छोटयाश्या गोष्टीवर वाद विवाद होत जातो. घरातील आनंदी वातावरण कमी झाल्यामुळे घरात येणाऱ्या सर्व चागल्या गोष्टी घराबाहेरच थांबून जातात. आणि अशा वेळी प्रत्येक व्यक्तीचे असे म्हणणे असते कि आपण देवांची इतकी सेवा करतो. तसेही सुद्धा आपल्या वाट्याला हा त्रास का येत आहे.
प्रत्येक जण नित्य नियमाने देव पूजा करतो. देवाची आराधना करतो तरी सुद्धा एखाद्याला कोणती ना कोणती समस्या जाणवत असते. किंवा कोणाची बाधा झलेली असते. खुप प्रकारच्या बाधा असतात. त्या आपल्याला झालेल्या कधीच जाणवत नसतात, पण त्याचा कधीना कधी त्याचा त्रास सुरु होतो. पण या समस्या कधी आणि कशा मुळे झालेल्या आहेत. हे आपल्याला समजत नाही. जो पर्यंत आपल्याला त्रास होत नाही.
आपल्याला झालेला त्रास दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही छोटेसे उपाय संगितले गेले आहेत. ते जर का पण केले तर त्याचा खुप लाभ आपल्याला होऊ शकतो. या उपाय साठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. विशेष करून हा उपाय आपण आपल्याघरत किंवा आपल्या घराच्या असलेल्या मोकळ्या जागेत सुद्धा करू शकतात.
या साठी आपल्याला तीन वस्तू लागणार आहेत. पहिली वस्तू लाला मिरची ती सुद्धा पूर्ण म्हणजेच अखंड. दुसरी वस्तू पाच लसणाच्या पाखळ्या, आणि एक चमचा काळी मोहरी. या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत. आणि आपल्या उजव्या हातात घेऊन संपूर्ण घर फिरून याचे आहे. संपूर्ण घर फिरून झाल्यावर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोकवरून या वस्तूसात वेळा ओवाळून घ्याव्या आहेत.
हि सर्व प्रक्रिया झाल्यावर. घराच्या बाहेर जायचे आहे. ज्या ठिकाणी जास्त लोक नसतील अशा ठिकाणी गेल्यावर या वस्तू जाळून टाकायच्या आहे. जाळण्यासाठी आपण शेण किंवा कोळसा वापरू शकतात. या सर्व वासू पूर्ण जळल्यावर वापस घरी याचे आहे आणि आपले आहेत पाय धून घ्याचे आहे. एक जो उपाय करायचा आहे. तो फक्त शनिवारी करायचा आहे. बऱ्याच जाणं पहिल्या दोन शनिवारीच परिणाम दिसून येतात. तर काही लोकांना थोडे जास्त शनिवार पर्यंत उपाय करावा लागतो.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




