Secretly on Sunday at 2-1
धार्मिक

दुपारी २ वाजता रविवारी गुपचुप जाळा हे. घरात पैसा नक्की येईल.

सध्याच्या युगात सातत्याने त्रास देणारे लोक खुप आहेत. कोणतेही कार्य असो आपण करत असताना त्यात विघ्न करणारे खुप जण असतात. अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला समजत नसतात पर त्या कार्य करत असतात. या वाईट शक्ती खुप जास्त प्रमाणात आपल्याला त्रास देऊन जातात. अशा काही नकारात्मक गोष्टी पासून आपण आपल्याला कसे मुक्त करता येईल या बदल जाणून घेऊ.

आपल्याला अशा काही वाईट गोष्टी आपल्या त्रास देत असतात त्या मुळे आपल्या घरातील बऱ्याच कर्यात यश प्राप्त होत नाही. खुप जणांकडे मुलामुलींचे लग्न लवकर होत नाही काही वेळेस असे होते कि लग्न जमलेले असते पण काही करणा मुळें ते मोडले जाते. व्यवसाया असेल त्यात यश येत नाही, नौकरी मध्ये सातत्याने काही तरी चुका होत जातात. प्रगती होत नाही. त्याच बरोबर घरात सारखे कोणी ना कोणी आजारी पडत असेल.

या वाईट गोष्टी तुमच्या मागे लागल्या आहे असे तुम्हला वाटत असेल तर हा एक छोटासा उपाय तुम्हला करायचा आहे. हा उपाय फक्त रविवारी करायचा आहे. कमीत कमी तीन रविवारी हा उपाय दुपारी दोन वाजता करायचा आहे. खुप सोपा आहे त्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या नकारात्मक गोष्टी कमी होऊन सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त होतो.

या उपाय साठी आपल्या जास्त कोणतेही साहित्य लागणार नाही. हा उपाय फक्त रविवारी दुपारी करायचा आहे. या साठी आपल्याला एक लंबू लागणार आहे. दोन लवंग आणि दोन कापराच्या वड्या. एक चागले व स्वच्छ लिंबू घ्या त्या कोणताही डाग नसेल असे घ्या. आपल्या देवा घरा समोर बसूनत्या समोर एक पाट ठेऊन त्यावर एक कोणत्याही कलरचे वस्त्र घ्या. त्या वर एक डिश ठेवा आपण हा उपाय करत असतात ना. आपल्या कुल देवांचे नामस्मरण करत जा.

ज्या डिश मध्ये लिबू ठेवले आहे त्या लिबूवर कुंकू लावा पूर्ण लिबूवर. त्या नंतर त्या लिबूवर कपूर ठेऊन त्यावर लवंग ठेवा तो कोप आता जाला. कपूर पूर्ण जाळल्या नंतर लिबू हातात घेण्या आधी हात जडून आपल्या कुल देवाला प्रार्थना करण्याची आहे. आपल्याला या वाईट शक्ती पासून मुक्ता कर. त्या नंतर हे ,लिबू घेऊन जा. ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी हे लिबू चार फोडी करून दिशांना टाकायचे आहे. आणि वापस घरी येऊन स्वच्छ हात पाय धून देवल नमस्कार करायचा आहे.

हा खुप छोटा उपाय आहे. फक्त रविवारी हा उपाय करायचा आहे. आणि हो फक्त तीन रविवारी हा उपाय करायचा आहे. काही लोकांना दोन रविवार केल्यावर सुद्धा चागले परिणाम दिसून येतील. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवाचे दर्शन घेत जा. शक्य असेल तर दिवसुन एकदा तरी कुल देवाचे नामस्मरण करत जा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट