भारतीय संस्कृती मध्ये विविध धर्म, जाती विविध भाषा आणि त्यांची संस्कृती आहे. प्रत्येक राज्यात विविध प्रता आहे, आणि प्रत्येक राज्यातील विभागात सुद्धा विविध प्रकारच्या प्रता आहे. तसेच प्रत्येक जण आपल्या कुलदैवतांची पूजा अरच्या आपापल्या पद्धतीने करत असतो. प्रत्येक व्यक्ती देवाची पूजा हि वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या श्रद्धे नुसार पूजा किंवा उपासना करत असतो.
प्रत्येक देवी देवतांचे पूजा हि वेगळी असते. महादेवाची पूजा करताना काही ठिकाणी पाण्यानी अभिषेक करतात. काही ठिकाणी महादेवाला दूध अर्पण करतात, तर काही ठिकाणी महादेवाला भस्म लावतात. गणपती बाप्पाला लाल कलरचे फुल अर्पण करतात. तर काही ठिकाणी उपासना आणि व्रत करतात. अशाच प्रकारे विविध वस्तू देवी देवतां अपूर्ण करून पूजा केली जाते.
तसेच जर आपण शनी देवाला गेलो कि तेल अपूर्ण करतो. पण शनी देवाला तेलच का अर्पण करावे या बदल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. शनी देवाचा आपल्या वरील प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय संगितले आहेत. असे मानले जाते शनिवार हा शनी देवाचं वर आहे. आणि या दिवशी केली कोणतंही उपासना हि शनी देवाचा क्रोध आपल्या वरून कमी करण्यासाठी आहे.
त्याच बरोबर शनी देवाची अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी जोतिष शास्त्रात काही चागले उपाय सगतले आहे. शनी देवाची अशुभ दृष्टी घरावर पाडूनये या साठी शनिवारी तेल विकत आणूनये. शनी देवाची कृपा घरावर राहावी या साठी शनिवारी तेल नक्की अर्पण करावे. पण कोणतेही तेल शनी देवाला अपूर्ण करणे योग्य नाही. शनी देवाची कृपा दृष्टी चागली आपल्या वर असावी यासाठी फक्त तिळाचे तेल अर्पण करावे. करण तिळाचे तेल अर्पण करण्या मागे शास्त्रीय करणारे आहेत.
शनी देवाला तिळाचे तेल का अर्पण करावे या मागे एक कथा सागितली जाते. हुमनावर शनीची ग्रह दशेला प्रारंभ झाला. त्यावेळेस राम सेतू बांधण्याचे काम सुरु होते. आणि या राम सेतूच्या स्वरक्षणाची जबाबदरी हि हनुमानावर होती. शनी देवाला राम भक्त हनुमानाची शक्ती आणि भक्ती या बदल माहिती होती. म्हणून हनुमानावर येणारी ग्रह दशा बदल माहिती शनी देवांनी हनुमानाला सागितली. पण त्या वेळी हनुमान शनी देवाला म्हणाले, कि या प्रकृतीच्या नियमाना मी विरोध करू इच्छित नाही, पण राम सेवा आधी महत्वाची आहे. आणि एकदा का राम सेवा पूर्ण झाली कि माझे शरीरी मी तुम्हला अर्पण करतो असे हनुमान म्हणाले.
पण या विनंतीला शनी देवाणी मान्य केले नाही. आणि शनी देव अदृश्य होऊन हनुमानाच्या शरीरावर अरुड झाले. ज्या ज्या ठिकाणी शनी देव शरीरावर अरुड झाले. शरीराच्या त्या भागाने हनुमानाने पर्वतावर ठोकर दिली या मुळे शनिदेव घायाळ झाले. यामुळे शनिदेवाच्या शरीरात असंख्य वेदना होऊ लागल्या आणि शनिदेवानी हनुमानाची क्षमा मागितली.
आणि या सर्व घटने नंतर हनुमानाने शनी देवाकडून वचन घेतले कि माझ्या भक्तानां त्रास देवनार नाही. त्या नंतर हनुमानाने शनी देवाला तिळाचे तेल दिले. आणि या पासून सर्व जण शनी देवाला तिळाचे तेल अपूर्ण करतात. तसेच जोतिष शास्त्र नुसार सुद्धा काही नियमामुळे सुद्धा तेल शनी देवाला अर्पण करतात.
शनीचा धातू लोखंड आहे. आणि मंगळ भूमी पुत्र असल्यामुळे त्याचा ग्रह तांबे आहे. तांबे जरी मंगळ ग्रहाचे असले तरी लोखंड त्याचे प्रतीक मानले गेले आहे. लोखंड आणि तेल यांचा मित्र भाव आहे. तेल लोखंडला सुरक्षित ठेवते. लोखंडाला गंज लागू देत नाही. जर मंगळ ग्रह प्रबळ असेल तर शनीचा दुष्ट प्रभाव कमी होतो. म्हणून शनी देवाचे प्रभाव कमी करण्यासाठी तिळाचे तेल अर्पण करावे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




