धार्मिक

शनिवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका हि एक वस्तू.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आठवड्यातील अंतिम वर म्हणजे शनिवार. ह्या दिवशी खूप लोक शनी देवांची पूजा करतात. असे म्हणतात कि शनिवारी शनी देवांची पूजा केल्याने समस्त दुःखातून आणि समस्यांतून आपल्याला मुक्ती मिळते अनेक लोक शनी देवांची पूजेसोबतच भगवान भैरवनाथची देखील पूजा करतात. मित्रांनो शनिवारी शनी ग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे ह्या दिवशी काही कामे करू नयेत. तर काही कामे अशी असतात कि खूप फलदायी असतात ती ह्या दिवशी करावीत. आणि शनी देव ज्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांना राजयोग आल्याशिवाय राहत नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी पूर्व, उत्तर, आणि ईशान्य ह्या दिशेला महत्वाच्या कामासाठी प्रवास करू नये. विशेषतः ज्योतिषशास्त्रानुसार पूर्व दिशेला ह्या शनिवारच्या दिवशी दिशाशूल असतो म्हणून ह्या दिवशी काही महत्वाचे काम असेल तर ह्या दिशेला प्रवास करू नये. अगदी च काही जरुरी काम असेल तर एखादा आल्याचा तुकडा तोंडात टाकून आणि पाच पावले उलटे चालून ह्या दिशेला प्रवास करावा. शनिवारच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे टाळावं मित्रांनो ह्या जर वस्तू आपण शनिवारच्या दिवशी खरेदी केल्या तर त्यामुळे कोणतेही कारण नसताना आपल्या मार्गात अडथळे निर्माण होतात. ह्या वास्तूमध्ये लाकूड, तेल कोळसा तसेच लोखंडाच्या कोणत्याही वस्तू खरेदी करणे टाळावे.

ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी केल्याने त्यांच्या जीवनामध्ये कर्जाचा डोंगर चढतो. अगदी ह्या ना त्य्या कारणाने कर्ज काढावे लागते आणि कर्जाचे ओझे डोक्यावर चढते. म्हणून ह्या दिवशी मीठ खरेदी पासून लांब राहावे. मित्रांनो शनिवारच्या दिवशी दूध आणि दहीचे सेवन करणं टाळावे आणि जर दूध पिणार असला तर तुम्ही त्या दुधामध्ये हळद आणि गुळाचा तुकडा टाकून मग ते प्यावे त्यामुळे शनिदोषापासून आपला बचाव होतो. ह्या दिवशी वांगे कैरीच लोणचे असेल लाल मिर्च ह्या वस्तूंचे सेवन करणे टाळावे.

मित्रांनो ह्या दिवशी नैऋत्य, पश्चिम दिशेला केलेला प्रवास हा उत्तम मानला जातो काही आपली महत्वाची कामे ह्या दिशेला असतील तर ती पूर्ण होतात. शनिवारच्या दिवशी आपण आपल्या कपाळी भस्म किंवा लाल चंदन कपाळावर लावावे त्यामुळे शनिदेवांची कृपादृष्टी आपल्यावर राहते. ह्या दिवशी आपण जमल्यास शनी देवांच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावावा. शनिवारच्या दिवशी कावळ्यांना काही खाऊ घातल्याने पितृदोष बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट