नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो शनिवार हा शनी देवांना समर्पीत असलेला वार आहे. ह्या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय शनी देवांना प्रसन्न करतात. शनी देवांचे वहाण आहे ते म्हणजे काळ्या रंगाचे कुत्रे. आपण शनिवारी कोणत्याही एका काळ्या कुत्र्यास हि एक वस्तू आपण अवश्य खायला द्यावी त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभस्थानी असतात. आणि हे अशुभस्थानी असलेले ग्रह आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात विशेषकरून जर तुमच्या कुंडलीत जर शनिग्रह अशुभस्थानी असेल तर आपल्या घरात वारंवार आजारपण येत राहते. नोकरी न मिल्ने, घरात दरिद्रता येणे, उद्योग व्यपार न चालणे अशा प्रकारच्या अनेक समस्या दिसून येते. काळ्या कुत्र्यास खाऊ घातलेली हि छोटेशी वस्तू आपल्या कुंडलीतील शनीची गती वाढवते. आणि खूप लवकर शनीची साडेसाती असेल, अडीचकी असेल, किंवा अंतरदशा असेल तर ह्या सर्वातून आपल्याला मुक्ती मिळते आल्या घरातून आजारपण निघून जाते तसेच घरात सुख शांती निर्माण होते.
मित्रांनो चला तर जाणून घेऊयात कि ती कोणती वस्तू आहे जी आपण काळ्या कुत्र्यास खाऊ घालायची आहे. मित्रांनो हा जो उपाय आपण करत आहोत तो अगदी श्रद्धेने करा ज्योतिषशास्त्रातील हा उपाय अत्यंत साधा व सोपा असला तरी तो तितकाच प्रभावी आहे. मित्रांनो शनिवारच्या दिवशी पहिली भाकरी किंवा पहिली चपाती जे आपल्या स्वयंपाक घरात बनते ती आपण गौ मातेस काढून ठेवावी तर जी शेवटी बनते ती आपण काळ्या कुत्र्यास खायला घालावी. मात्र मोहरीचे थोडे तेल असं थोडे तेल त्या भाकरीस किंवा चपातीस लावावे मात्र जास्त लावू नये कारण जास्त लावल्याने कुत्रा ती खाण्यास नकारतो.
मित्रांनो हि चपाती किंवा भाकरी हे कुत्रा खात असताना आपण एका मंत्राचे उच्चारन करायचे आहे आनि तो मंत्र आहे, ओम भ्रम कालभैरवाय नमः ! ह्या मंत्राचे जप करावा. हा जप करून आपण घरी परतायचे आहे. मित्रांनो आपल्या जीवनातील जी काही शनी पिढा आहे ती नक्की दूर होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




