लाईफस्टाईल

शरीरातील प्रचंड थकवा कमजोरी चुटकीत गायब, अपचन,पोट साफ न होणे, या काळात वाढलेले वजन झटपट कमी.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो शरीरात थकवा जाणवणे. शरीरातील त्राण नसल्यासारखे जाणवणे, अपचन, बसून बसून वजन वाढले असेल तर आजचा अत्यंत साधा उपाय तुम्ही फक्त ३ दिवस करून पहा. तुमचा सर्व थकवा, शरीर क्षीणता निघून जाईल, अपचनाचा त्रास बंद होईल. एवढेच काई तर तुमचे वजन देखील ह्यामुळे कमी होईल. तात्पुरता थकवा आणि दीर्घकालीन थकवा आणि ह्याची कारणे देखील वेगवेगळी असू शकतात.

एखाद्या आजारातून बरे झाले असाल तरी थकवा आपल्याला जाणवू शकतो. त्याचबरोबर आहार जेवण करावे वाटत नसेल किंवा जर आपली तोंडाची चव जर निघून गेली असेल खाल्लेले आपल्या शरीराला लागत नसेल तरी थकवा आपल्याला जाणवू शकतो. किंवा व्हिटॅमिन तसेच रक्त कमी असेल किंवा टेन्शन मुळे झोप पूर्ण होत नसेल तरी देखील आपल्याला थकवा जाणवू शकतो.

त्याचबरोबर आपल्याला खूप वेळा मानसिक थकवा देखील जाणवतो. कारण कोणतेही असो हा साधा उपाय आपण करून पहा ह्या उपायासाठी आपल्याला फक्त २ घटक लागतात पण हे २ घटक अत्यंत महत्वाचे आहेत, त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे शहा जिरे. हे जे शहा जिरे हे आपल्या बाकीच्या घरात वापरतो त्या जिऱ्यांपेक्षा वेगळे असतात. तुम्हाला हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतात.

हे शहा जिरे आहेत ते आपण मंद आचेवरती भाजून घ्याचे आहेत, आणि त्याची कुटून पूड बनवायची आहे. हे जे शहा जिरे आहेत त्यामुळे पचन सुधारते, पोटामधील वायू नष्ट होतो. आणि आपल्या शरीरावरती आजारनंतर गोळ्यांमुळे जे दुष्परिणाम झालेले असतात तो परिणाम ह्या शहा जिरेमुळे कमी होतो. तसेच शरीरशुद्धीसाठी देखील शहा जिरे महत्वाचे आहे. ह्या शहा जिरे मुळे शरीरातील कॅलेस्ट्रॉल कमी होते तसेच पोटाची चरबी कमी होते.

प्रेत्येक वेळेस आपण उपाय करताना एक ग्लास भर कोमट पाणी घ्याचे आहे. हा उपाय आपण २ वेळा करायचा आहे सकाळी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर एक ग्लास. गरम घेतलेल्याला पाण्यात आपण हे जी शहा जिरयाच जे चूर्ण आहे ते अर्धा चमचा त्यात टाकायचे आहे. आणि त्यामध्ये आपण आणखी एक गोष्ट दुसरा घटक आपण टाकायचे आहे ते म्हणजे अर्धा लिंबूचे रस. आणि त्याला चांगले हलवून आपण हे मिश्रण जेवणानंतर लगेच १०-१५ मिनीटांनी घ्याचे आहे.

फक्त ३ दिवस उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या शरीरात थकवा नाहीसा झालेला दिसेल, तसेच तुमच्या शारीमधून जे औषधाने झालेले दुष्परिणाम नाहीसे होतील. जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुम्ही हा उपाय सलग २१ दिवस करा. पूर्ण शरीर शुद्धी कारणासाठी ६ दिवस हे पाणी प्या. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट