धार्मिक

१ सप्टेंबर बुधवार श्रावण कृष्ण दशमी, आज गुपचूप करा हे एक काम.

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आमच्या वेबसाइट वरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १ सप्टेंबर बुधवारचा दिवस आणि ह्या दिवशी श्रवण महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी अली आहे. ज्यांच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत लहान मुले आजारी पडतात किंवा तुमच्या उद्योगधंद्याला नजर लागते. अनेक प्रकारचे दोष हे ह्या विश्वात आहेत ज्या प्रकारे चांगल्या त्याचप्रमाणे वाईट शक्ती देखील आहेत. आणि जर अश्या वाईट शक्तींचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल, अश्या कोणत्याही समस्या ह्या वाईट प्रभावामुळे घडत असतील तर आपण गुरुदेव दत्तांची भक्ती करा.

१ सप्टेंबर बुधवारच्या दिवशी दशमी तिथी आहे केवळ श्रवण महिन्यातच नव्हे तर बाकीच्या महिन्यात देखील दोन पक्ष असतात एक कृष्णपक्ष व एक शुक्लपक्ष असतो. एक पक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा असतो. आणि दशमी म्हणजे त्यातील दहावा दिवस ह्या दिवशी अली आहे ह्या दिवशी आपण एक छोटेसे काम करून पहा आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत, बाधा आहेत, त्या तात्काळ नष्ट होतो.

मित्रांनो उपाय असा आहे कि आपल्या घरातील सर्वानीच ह्या दिवशी आपली पायाची नखे अवश्य कापावीत आणि हि नखे कापल्यानंतर हि नखे इतरत्र बाहेर कुठेही फेकू नका तर हि नखे आपण एका कागदात बांधून तो कागद आपण कागदाचा वापर करून जाळून टाका त्याची लगेचच विल्लेवाट लावून टाका. पुरुषांनी ह्या दिवशी दाढी अवश्य करा मात्र एक लक्षात घ्या कि एकादशीच्या तिथीचा प्रारंभ केव्हा आहे तो मात्र एकदा जरूर पहा. तर त्याआधी आपण दाढी करा केस कापू शकतात. महिला देखील ह्यादिवशी केस कापू शकतात.

महिलांनी आपले विचारलेलं केस हे हिकडे तिकडे न टाकता ते नीट जपून ठेवा कारण ह्या नखे तसेच केसांचा वापर करून अनेक तांत्रिक क्रिया होतात. म्हणून ह्या दिवशी आपण हि जपून ठेवा नाहीतर त्याची वेळीच विल्हेवाट लावावी. आणी हा उपाय आपण नक्की करा जेणेकरून आपल्या घरातील सर्व बाधा दूर होतील. प्रेत्येक महिन्याच्या दशमीला हे काम आपण करायची आहे तसेच आपण बाळूमामा नाहीतर गुरुदेव दत्तांची पूजा आपण करायची आहे.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट