धार्मिक

श्रावण महिन्यात सकाळी उठल्याबरोबर बोला हे २ शब्द, सर्व मनोकामना लगेच पूर्ण होतील

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो पवित्र श्रावण महिना ज्या महिन्याची खूप लोक आतुरतेने वाट पाहत होते तो श्रावण महिना कालपासून सुरु झाला आहे. ह्या श्रावणामध्ये भगवान महादेवांची पूजा करतो त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो, असे म्हणतात कि भोलेबाबांची कृपा ज्या व्यक्तीवर बरसते त्या व्यक्तीला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मित्रांनो अश्या पवित्र श्रावण महिन्यात आपण सकाळी उठल्याबरोबर हे फक्त २ शब्द मंत्र आहे तो नक्की बोला.

हा मंत्र केवळ महादेवांनाच नाही तर माता गौरी ह्यांनादेखील प्रसन्न करतो, आणि भगवान भोलेनाथ आणि माता गौरी ह्यांच्या कृपेने जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच परंतु तसेच काही मनोकामना असतील काही इच्छा अकांक्षा असतील तर त्या देखील महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील. मित्रांनो हे २ शब्द आपण उठल्याबरोबर म्हणायचे आहेत श्रवण महिना संपेपर्यंत.

ज्यांची श्रद्धा आहे विश्वास आहे, जर तुमच्या घरात कोणी विद्यार्थी असतील किंवा ज्यांना आपले करियर मध्ये यश मिळवण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता, सोबतच घरातील जी वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्या चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी देखील आपण ह्या मंत्राचा जप करू शकता. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जेवढ्या वेळा करता येईल तेवढ्या वेळी आपण ह्या मंत्राचा जप करायचा आहे.

व्यापारी आहेत किंवा बिसनेसमेन आहेत ज्यांना आपल्या व्यापारात उन्नती करून आणायची आहे, आपल्या धनात वृद्धी आणायची असेल अश्या लोकांनी ह्या श्रवण महिन्यात सकाळी देखील ह्या मंत्राचा जप करू शकता. मित्रांनो ह्या मंत्राचा उच्चारण करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी अंघोळ करण्याची देखील गरज नाही, तुम्ही हा मंत्र अगदी जसे आपण सकाळी काही लोक कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले स्थ‍ितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।। ह्या मंत्राचा जप करतात अगदी त्याचप्रमाणे ह्या मंत्राचा देखील जप आपण सकाळी न अंघोळ करता केला तरी चालतो.

हा मंत्र आहे ॐ जूं स: ! मित्रांनो हा मंत्र इतका शक्तिशाली आहे कि तुम्ही ह्या मंत्राचा सकाळी श्रवण महिन्यात दररोज जप केल्याने तुम्हाला फायदे हे नक्की होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो ह्या श्रवण महिन्यात भगवान महादेवांची कृपा सर्वांवर बरसो हीच इश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट