धार्मिक

श्रावण मंगळवारी चुकूनही करू नका हि ५ कामे नाहीतर घरावर येईल संकट.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो मंगळवारचा दिवस हा हनुमानांचा दिवस मानण्यात येतो आणि ह्या दिवशी आपण मारुती रायांची पूजा करतो मित्रांनो आपण आजच्या लेखात अशी ५ कामे पाहणार आहोत कि जी आपण चुकूनही करू नयेत कारण हि कामे केल्याने आपल्यावर हनुमान वृष्ट होऊ शकतात आणि सोबतच कुंडलीतील मंगल ग्रह दोष देऊ लागतो परिणामी आपल्यावर अनेक प्रकराची संकटे येऊ शकतात. तर जाणून घेऊयात ती कोणती कामे आहेत जी आपण मंगळवारी करणे टाळायचे आहेत.

मित्रांनो मंगळवारी वर्ज असलेल्याला कामांपैकी पहिले काम आहे ते म्हणजे संबंध ठेवणे जर आपल्या कुंडलीतील मंगल ग्रह हा नीच स्थानी असेल मंगल हा अशुभ फळे देत असेल तर आपण मंगळवारच्या दिवशी शक्यतो संबंध ठेवू नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी दुधाच्या पदार्थांची खरेदी करू नका. कारण दूध हे चंद्राचे कारक आहे आणि चंद्राचे आणि मंगळाचे हे दोन्ही विरोधी तत्व आहेत आणि ज्या ज्यावेळी आपण ह्यांची खरेदी करतो त्या वेळी आपला मंगल हा अशुभ फळे प्रदान करू लागतो.

तिसरी गोष्ट म्हणजे मंगळवारी आपण धारधार साहित्य, लोखंडी साहित्य ह्या वस्तूंची खरेदी करू नये. कारण लोह म्हणजे लोखंड हे शनीचे प्रतीक आहे आणि ह्या वस्तू खरेदी केल्यास शनीचे अनेक दोष आपल्या माघे लागतात. जर शनीची साडेसाती असेल तर त्यात वाढ होते. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण मंगळवारी केस व नखे काढणे कटाक्षाने टाळावे, महिलांच्या बाबतीत त्यांनी ह्या दिवशी शृंगाराचे साहित्य असते त्यांची खरेदी आपण टाळायचे आहे. शक्यतो ह्या शृंगाराची खरेदी आपण सोमवारी किंवा शुक्रवारी करावी ती ह्या दिवशी करणे शुभ असते.

ह्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे व तसेच आपण परिधान करणे टाळावे. ह्या दिवशी आपण लाल रंगची कपडे घालावीत जर शक्य नसेल तर अगदी पुरुषांनी लाल रंगाचा रुमाल जरी जवळ ठेवला तरी चालते.

मित्रांनो ह्या दिवशी मांस किंवा मदिरा असेल ती घेणे टाळावे. मित्रांनो ह्या सर्व गोष्टींचे पालन जर आपण केले तर आपल्यावर बजरंगबालीची कृपा आपल्यावरती व आपल्या कुटुंबावर नक्की बरसेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट