फूड

सर्दी, शिंका, खोकला अगदी १ मिनिटांत संपवणारा शेवग्याच्या पानांचा चहा.

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत. मित्रांनो औषधाशिवाय अगदी काही मिनिटांत सर्दी खोकला गायब, साधारणपणे ४० ते ५० रोग तुमच्याकडे फिरकणार देखील नाही असा आजचा उपाय आपण आजच्या लेखात आपण सांगणार आहोत. आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण खातो शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच शेवग्याच्या झाडाच्या पानांचा, फुलांचा, कळ्यांची देखील भाजी करणारे लोक तुम्ही सर्वत्र पहिले असतील. हे झाड अगदी सहज कुठेही उपलब्ध होणारे आहे.

फक्त २ कप चहा आपण जर घेतला तर अस्थमा सारखे आजार आपले वजन कमी करायचे असेल तरी आपण ह्या चहाचा वापर करू शकतो. डायबिटीस असणारे लोकांनी जर हा चहा घेतला तर शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. शरीरातील विषारी घटकांना शरीरातून झटपट बाहेर काढून टाकणारा हा चहा दिवसातून किमान दोन वेळा जरी घेतला तर तुम्हाला कोणत्याही औषधाची गरजच पडणार नाही.

ज्या कोणाला सारखी शिकांची ऍलर्जी असते, सारखे सर्दी खोकला येतो त्यांनी तर हा चहा हमखास घ्यावा. चला आपण आता जाणून घेऊयात हा चहा कास बनवायचा. सर्वप्रथम आपण शेवग्याची पाने स्वच्छ धुवून. आपल्या जवळपास झाड नसेल तर एकत्र एकठिकाणहून एकदम पाने आणून ती वाळवून त्याची पावडर केली तरी चालेल. एक भांड्यात साधारणपणे एक कप पाणी घ्यावे आता हे पाणी आपण गॅस सुरु करून शेगडीवर ठेवा.

त्यामध्ये आपण साधारणपणे अर्धा कप एवढी शेवग्याची पाने घेऊन त्या भांड्यातील पाण्यात टाकायची आहेत. थोडेसे त्यात आपण अद्रक खिसुन टाकायचे आहे. चहा ची आवड असेल त्यांनी अगदी त्यात थोडी चहा पत्ती देखील टाकली तरी चालेल. दूध मात्र टाकू नये. आता हे मिश्रण ५ -१० मिनटे उकळून द्यावे जेणेकरून त्या पानातील घटक त्यात उतरतील.

आता आपण हे द्रावण गाळणीच्या सहाय्याने गाळून एका कपात घ्या, असा हा चहा आपला तयार झाला आहे आता तुम्ही त्यात थोडे लिंबाचे थेंब आपल्या आवडीप्रमाणे पिला जेणेकरून आपल्या घस्यात असलेली सूज किंवा घसा खवखवणे थांबेल. शरीरातील जास्तीचा जो कफ असेल तो नाहीसा होईल. मित्रांनो हे द्रावण गॉड लागण्यासाठी तुम्ही त्यात एकच चमचा मध टाकून देखील ते पियू शकता.

हा चहा आपण अर्धा ते एक कॅप सकाळी व संध्याकाळी अश्या प्रमाणे आठवड्यातून ३ ते ४ वेळा घेऊ शकता. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट