घरगुती उपाय

शेवग्याची फक्त एक शेंग कितीही नंबरचा चष्मा असू द्या ३ दिवसात काढून फेकाल

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अनेकांना डोळ्याची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे, अंधुक दिसणे, लांब जवळचे न दिसणे अश्या सर्व समस्यांवर अगदी लहान मुलांपासून मोट्या माणसांपरेंत सर्वांकरिता हा उपाय आपण आजच्या लेखात सांगणार आहोत. फक्त तुम्हाला शेवग्याची एक शेंग वापरायची आहे. डोळ्यांच्या कोणत्याही समस्या असुद्या त्याला उत्तर आहे शेवगा.

मित्रांनो आपण एक शेवग्याची एक शेंग घ्याची आहे. ती स्वच्छ धुवून घ्या व त्या शेंगेची साल काढून घ्या आणि त्या काढलेल्या साली एकत्र वाटीत घ्या व काही मोठ्या साली असतील तर त्याचे बारीक तुकडे करून घ्या. आणि मग आपण एका पातेल्यात साधारण २ ग्लास पाणी उकळायला ठेवायचे आहे. आणि हे सालीचे तुकडे आपण त्या पाण्यात उकळण्यासाठी टाकून द्याचे आहेत.

मित्रांनो हे पाणी २ ग्लास पाणी अगदी १ ग्लास होईपर्यंत उकळायचे आहे जणू काय आपण त्या सालीच्या तुकड्यांचा काढाच बनवायचा आहे. त्यानंतर आपण ते पाणी आपण थोडं थंड झाल्यानंतर गाळून एका वाटीत काढा. मग नंतर हे द्रावण जे राहील ते आपण ड्रॉप्लेट्स च्या साह्याने आपण डोळ्यात सोडायचे आहेत. ह्याचे फक्त २ थेंब रात्री झोपण्यापूर्वी आपण डोळ्यात सोडायचे आहेत. जास्त सोडू नका फक्त दोनच थेंब सोडा.

मित्रांनो तुम्ही हा उपाय किती कालावधी करताय हे देखील महत्वाचे आहे. जेवणात देखील आपण शेवग्याच्या शेंगेचा वापर आपण करा जेव्हा आपण हा उपाय करत आहेत त्यावेळी. तीन दिवस ह्या द्रावणाचा वापर सलग आपण करायचा आहे. द्रावण हे आपण ३ दिवसच वापरावे त्यानंतर आपण नवीन द्रावण बनवायचे आहे. द्रावण गाळण्यासाठी आपण गाळणी सोबत आणखी एकदा ते कॉटन च्या कपड्यातून देखील गाळून घ्या.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  पाच दिवसात कितीही नंबरचा चष्मा गायब, हे दोन थेंब टाका, कधीच डोळ्याचा आजार होणार नाही.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.