धार्मिक

या पवित्र श्रावण महिन्यात शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नका या 7 वस्तू .

आज पासून पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात आपण उपवास ठेऊन, महादेवाची पूजा करत असतो आणि त्या पूजा मध्ये काही अशा वस्तू वापरतो त्या आपण चुकूनहि शिवलींगावर वाहू नका. पण सर्व जण महादेवाला प्रसन्न करून घेण्यासठी विविध उपासना करतो. आणि महादेवाला प्रसन्न करून घेतो आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो.

महादेव भोलेनाथ आहेत, आणि ते खरोखरच ते भोले आहेत ते सध्या उपासनेने आणि पूजेने सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्यांना भोलेनाथ असे बोले जाते. पण या पूजा करताना कोणत्या गोष्टी वापरायचा नाही हे थोडे जाणून घेऊ. कारण या वस्तू महादेवाला अप्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही त्या अर्पण करू नका.

यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुळशी पत्र. करणं तुळशी ने महादेवाला शाप दिला होता कि तुच्या पूजेच्या वेळेस माझा देवी पानाचा वापर होणार नाही. त्यामुळ महादेवाच्या पूजेत तुशीचे पाने वापरली जात नाही. दुसरी गोष्ट जो शंख असतो त्यात पाणी भरून त्याने महादेवाची पूजा करू नका कारण शंखचूड नावाच्या राक्षस होता आणि महादेवाने त्याचा वध केला होता आणि त्याच्या राखे पासून शंख तयार झाला आहे. अशी कथा आहे . इतर पूजा करताना शंखाचा वापर केला तर चालेले.

या नंतर तिसरी वस्तू म्हणजे खंडित झालेले तांदूळ, आपण कोणतीही पूजा करताना तांदूळ हा नेहमी पूर्ण असलेला घ्यावा तुटलेले किंवा अर्धा असलेला कधीही घेऊनये. तांदूळ म्हणजे अक्षदा ह्या कधी पण पूर्ण असल्या पाहिजे. त्या बरोबर बेल हे सर्वात महादेवाचे अडवते पत्र आहे. पण पण काही वेळेस नजर चुकीने किंवा नकळत पूर्ण बेल पत्र न अर्पण करता तुटलेला, फाटलेला, काही पाने गळालेली असतात असे बेल पत्र काही सुद्धा महादेवाला अर्पण करुनये.

पाचवी वस्तू म्हणजे दूध, मित्रांनो महादेवाला अर्पण केलेले जाते दूध पण ते सुद्धा कच्च दूध महादेवाला अर्पण करावे. गरम केलेले दूध कधी हि अपूर्ण करू नये. त्याच बरोबर आपण इतर कलर किंवा लाला कलर चे वस्त्र महादेवाला अर्पण करुनये त्या पेक्षा पांढऱ्या कलरचे वस्त्र अर्पण करावे. त्याच बरोबर पूजा साहित्या मध्ये आपण पांढऱ्या रंगाची फुले वापरावी पण त्यात केतकीची फुले वापरूनये. त्याच बरोबर सर्व प्रकारची फळे अपूर्ण करावी पण नारळ फोरडू त्यातील पाणी अर्पण करुनये.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट