पर्स मध्ये या वस्तू ठेवाव्यात महिलांनी, पर्स कधीच रिकामी रहाणार नाही.
लाईफस्टाईल

पर्स मध्ये या वस्तू ठेवाव्यात महिलांनी, पर्स कधीच रिकामी रहाणार नाही.

बऱ्याच महिलांची तक्रार असते कि कितीही पैसे ठेवले तरी सुद्धा पर्स रिकामी रहाते. कीतीही पर्स बदल्या तरी सुद्धा पर्स रिकामी रहाते काही केलाय या पर्स मध्ये पैसे रहात नाही. त्याच बरोअबर काही महिला खुप महागाच्या पर्स खरेदी करता, तसेच पर्स हि महिलांच्या सुदंर ते मध्ये सुद्धा भर टाकतात या मुळे कोणतीच महिला पर्स शिवाय बाहेर जात नाही.

पर्स सोबत असेल तर त्या मध्ये महत्वाच्या गोष्टी सोडून इतर पसारा जास्त असतो. आणि ज्या ठिकाणी अस्वच्छता असे त्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मी राहत नाही. यामळे आपली पर्स स्वच्छ ठेवावी कधीही त्यात इतर गोष्टी ठेऊनये. काही जणांना अशी काही सवय असे कि त्यात जी गोष्ट ठेवायची नसते ती सुद्धा जागा नसताना कोंबली जाते. इतर वस्तू सुद्धा नीट न ठेवता तश्याच ठेवल्या जातात.

त्याच सोबत काही महिला नवीन फॅशन म्हणून त्या नवनवीन प्रकारच्या पर्स वापरतात. त्या कोणत्याही रंगांच्या पर्स असल्या तरी सुद्धा वापरल्या जातात. जो रंग आपल्याला अडतो त्या रंगांची पर्स वापरली जाते. काही असे रंग आहेत त्या रंगाची पर्स वापरली तर ती त्यात पैसा कधीच टिकत नाही. असे बोले जाते कळ्या आणि निळ्या रुग्णाची पर्स वापरली तर त्यात कधीच पैसे टिकत नाही.

कारण काळी व निळी रंगकाची पर्स वापरली तर त्यावर शनी व राहू ग्रहांच्या प्रभाव पडतो. यामुळे या रंगाच्या पर्स वापल्या तर त्यात कधीच पैसा टिकत नाही. आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवल्या तर पर्स कधीच रिकामी रहाणार नाही. त्या तील पहिली वस्तू म्हणजे कवड्या कमीत कमी पाच कवड्या महिलांनी पर्स मध्ये ठेवाव्यात. कवड्या ह्या लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

दुसरी वस्तू म्हणजे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचे एकत्र प्रतिमा आपल्या पर्स मध्ये ठेवावी. पण हे लक्षात असुद्या देवाची पवित्रता ठेवता येईल याची काळजी नक्की घ्यावी. तिसरी वस्तू म्हणजे शंख. कोणत्याही पूजा साहित्य मिळणाऱ्या दुकानातून एक छोटासा शंख आणावा आणि त्याची पूजा करून एक दिवस देव घरातच तो शंख ठेवावा नंतर तो आपला पर्स मध्ये ठेऊन द्यावा.

चौथी वस्तू मध्ये एकाक्ष नाळ. हा नारळ एक सुपारी एवढा असतो. हा एकाक्ष नारळ घेतल्या नंतर त्याची पूजा करायची आहे. नंतर तो पर्स मध्ये ठेवायचा आहे. पाचवी वस्तू मध्ये एखादी छोटीशी गुलाब पाण्याची बाटली किंवा एखादे सुगंधी अत्तर या मुळे शुक्र मजबूत होऊन पैसा वाढत जाईल. आणि शेवटची वस्तू म्हणजे एखादे चंदीचे त्रिशुळ. हे त्रिशुळ महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा करून मग ते त्रिशुळ आपल्या पर्स मध्ये ठेवावे यामुळे आपली पर्स चोरीला जाणार नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट