धार्मिक

१८ डिसेंबर शनिवार दत्त जयंती, फक्त २ वेळा बोला हा मंत्र सर्व बाधा संपतील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ. १८ डिसेंबर शनिवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे दत्त जयंती मित्रांनो ह्या दिवशी भगवान दत्तात्रयांची उपासना केल्यास, मनुष्यास बुद्धी, ज्ञान, आणि बलाची प्राप्ती होते, शत्रूबाधा सुद्धा दूर होतात. ह्या दिवशी भगवान दत्तात्रय ह्यांचा मंत्र नक्की बोलावेत, ह्या मंत्रांचा जप त्यांची साधना अवश्य करावी. आपल्या घरात जर सेफ्टीकांची माळ असेल तर त्या सेफ्टीकांच्या माळेने आपण जप करावा, ह्यामुळे आपल्या जीवनातील मोठ्यात मोठी संकटे, सर्व बाधा अडचणी नक्की दूर होतात.

मित्रांनो दत्त भगवान आपल्या भक्तांवर आलेली कोणतिही संकटे तात्काळ दूर करतात, म्हणून ह्या दत्त जयंतीपासून आपण ह्या मंत्राचा जप करण्यास सुरुवात करा आणि मग प्रेत्येक गुरुवारी प्रेत्येक पौर्णिमेस जप करा. ह्या मात्रांचा जप इतका प्रभावशाली आहे कि मनुष्य जीवनातील मोठ्यात मोठे कष्ट ह्याने दूर होतात. हे मंत्र आपण खालील प्रमाणे देत आहोत ह्या मंत्रांचा आपण जप कमीत कमी एक माळा म्हणजेच १०८ वेळा अवश्य करा. ह्याची अनुभूती तुम्हालाच नक्की जाणवेल.

सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांचा महामंत्र आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा । दुसरा तंत्र शास्त्रात सांगितलेला मंत्र आहे, जो तंत्र शास्त्रात अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे, मंत्र आहे ओम द्रां दत्तात्रेयाय नमः । आणि तिसरा मंत्र आहे तो आहे दत्त गायत्री मंत्र ॐ दत्‍तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि। तन्‍नो दत्‍त: प्रचोदयात्‌ ।।

मित्रांनो ह्या मंत्राचा प्रभाव इतका आहे कि आपल्या जीवनात काही पितृदोष असतील पितृदोष म्हणजे, आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेले लोक जे मृत्यूनंतर पितृपक्षी जातात तर त्यांच्या आत्म्यास जर शांती लाभलेली नसेल तर किंवा आपल्या हातून काय चुका नकळत घडलेल्या असतील व त्यामुळे आपले पित्र अप्रसन्न असतील तर अश्या चुका पितृदोष तात्काळ दूर होतो.

आपले जीवनातील सर्व समस्या आहेत त्या सर्व दूर होतात व आपले जीवन आनंदमय व सुखमय बनते. मित्रांनो तुम्हाला सर्वांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट