धार्मिक

उद्या १० सप्टेंबर शुक्रवार श्री गणेश चतुर्थी गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी ठेवा हि वस्तू सर्व विघ्न दूर होतील.

नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या वेबसाइट वरती खूप स्वागत. मित्रांनो १० सप्टेंबर शुक्रवारचा दिवस आणि ह्या दिवशी गणेश चतुर्थी गणेश स्थापना आहे, आणि ह्या पहिल्या दिवशी आपण ठेवा हि एक वस्तू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो तुमच्या घरी उद्या ह्या शुभ मुहूर्तवर गणेशांची स्थापना होणार असेल किंवा काहींच्या घरी होत नसेल तरी देखील आपण घरातील गणेशाची मूर्तीची पूजा तर आपण करतोच त्या छोट्या पितळेच्या किंवा चांदीच्या मूर्तीचे पूजा आपण करतोच तर अश्या प्रकारे आपण गणपतीची स्थापना करा नाहीतर नका करू परंतु आपण घरातील ह्या मूर्तीचे पूजन करणे अत्यंत महत्वाचे असते.

मित्रांनो ह्या दिवशी तुम्ही गणपती बसवणार असाल किंवा नाही तरी आपण हि एक वस्तू आपण आपल्या देवघरात का होईना ठेवून द्या. कारण हि वस्तू गणपतीस अतिशय प्रिय अशी आहे. हि वस्तू अगदी प्रेत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते आणि हि वस्तू आहे हळद. होय मित्रांनो हळद हि अक्खी हळद आपण कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतील अशी हळद आपण ५ घ्याच्या आहेत. आणि हो मित्रांनो हि पाच हळद आपण गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी उद्या आपण गणपती समोर ठेवायचे आहेत.

मित्रांनो काही लोक ह्याला हळकुंड देखील म्हणतात अश्या हळकुंड आपण आपण ५ घेऊन आणि हो त्याही पूर्ण हळद अर्धा तुकडा असलेले हळकुंड आपण घेऊ नये तर अश्या प्रकारे ५ साबूत व पूर्ण हळकुंड घेऊन आपण ती जिथे गणपतीसमोर विड्याचे पान तसेच रुपयाचे नाणे व खोबऱ्याचा तुकडा जिथे ठेवलेला असतो तिथे आपण हि हळकुंड ठेवायची आहेत.

मित्रांनो हे ठेवल्याने ततुमच्या जीवनात ज्या काही अडचणी सुरु असतील काही प्रॉब्लेम्स असतील ते सर्व ह्यामुळे दूर होतील.तुमच्या घरातील गणपतीसमोर फक्त ह्या ५ हळकुंड ठेवायच्या आहेत तुमचे सर्व विघ्न हे गणपती बाप्पा दूर करतील. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  ११ फेब्रुवारी गुरुवारी मौनी अमावस्या च्या दिवशी करा हा एक उपाय.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.