श्री कृष्ण सांगतात या दिशेला जेवण केल्याचे फायदे
वास्तू शास्त्र

श्री कृष्ण सांगतात या दिशेला जेवण केल्याचे फायदे.

आपल्या भारतीय संस्कृती आपली रोजच्या जीवनात कसे काम करावे, या बदल सविस्तर मार्गदर्शन केले आहे. आपण सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत या बदल मार्गदर्शन केले आहे. आपल्या आचरणात सात्त्याने कोणत्या गोष्टी आणाव्यात या बदल सुद्धा खुप चागले संगितले आहे. या मध्ये बरेच व्यक्ती काही मार्गदर्शन तत्वे योग्य रित्या वापरतात तर काही या कडे सरळ दुर्लक्ष करतात.

या मार्गदर्शन त्वांचे उपयोग करून जे व्यक्ती सविस्तर काम करतात. त्या व्यक्तीला खुप चागले लाभ मिळतात. त्या व्यक्तीना समाजात सुद्धा मानाचे स्थान आहे. आजच्या लेखात आपण जेवण कोणत्या दिशेला केल्यास काय फायदे होतात. तसेच रोजच्या जीवनात आपण कोणते अन्न घ्यावे. जेवणा नंतर आणि आधी आपण कोणते कार्य करावे या बदल माहिती जाणून घेणार आहोत.

आपण कधी सुद्धा विचार केला नसेल कि जेवण कोणत्या दिशेला तोंड करून केले तर आपल्याला काय फायदे होतील. होय जेवण करताना दिशा सुद्धा खुप महत्वाची आहे. वास्तू शास्त्रास सुद्धा या बदल खुप सविस्तर माहिती दिली आहे. चुकीच्या गोष्टी करून तसेच चुकीच्या दिशेला तोंड करून जेवण केल्यास त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या रोजच्या जिवंत सुद्धा दिसून येतात.

जर का आपण जीवन करण्या आधी काही मंत्राचे पठण केले तर सकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्या वर चागला होतो. त्याच बरोबर पण योग्य दिशेतील तोंड करून जेवण केले तर आपल्या घरात सुख समृद्धी येते. घरातील व्यक्ती मधील वाद विवाद कमी होतात. तसेच घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य सुद्धा चागले होते. जेवण करतानाचे कोणते नियम आहे ते जाणून घेऊ.

आपण जेवण करताना इतर व्यक्ती साठी ठेवलेले अन्न कधी हि खाऊ नये. आयुष्यात एकदा तरी अन्न दान जरूर करावे. भोजन करताना समोर आलेले अन्नचा अपमान करुनये. अन्नाचे आनंदाने सेवन करावे. तसेच वास्तू शास्त्रा नुसार तुटलेल्या ताटात किंवा भाड्यात जेवण करुनये यामुळे आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण दिल्या सारखे होते.

वास्तू शास्त्र नुसार एकादशी दिवशी मुंशहार आणि मद्य पाण करुनये. अन्नाची नासाडी करुनये. आपल्या हवे तेवढेच अन्न ताटात घ्यावे. सर्व जण एकत्र जेवण करताना आपले जेवण आधी पूर्ण झाले तर कधी पण लोकर उठूनये, नाहीतर पितृ दोष होऊ शकतो. त्याच बरोबर जेवण पूर्ण झल्यावर ताटात हात धुवूनये.

कोणत्या दिशेला तोंड करून जेवावे या बदल माहिती जाणून घेऊ. वास्तू शास्त्रा नुसार पूर्व दिशेला तोंड करून जेवण केल्यास त्या व्यक्तीस मानसिक रोगा पासून आणि ताणतणावपासून मुक्ती मळते. तसेच ज्या व्यक्तीला आपल्या नौकरी आणि व्यवसायात प्रगती हवी असेल त्यानी उत्तर दिसेल तोंड करून जेवण करावे. यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेऊन दयावी दक्षिण दिशेला कधीही तोंड करून जेवण करुनये हि दिशा यम देवाची दिशा मानली जाते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट