राशी भविष्य

शुभ सयोंग १० ते १३ नोव्हेंबर या पाच राशींच्या जीवनात घडतील शुभ घटना.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो १०, ११, १२ आणि १३ तारखेला ह्या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार. मित्रांनो शुभ काळ, शुभ संयोग, शुभ घटिका जुळून आल्या कि मनुष्याच्या जीवनाची दारे उघडण्यास वेळ लागत नाही. दिनांक १० ते १३ नोव्हेंबर हा काळ ह्या राशींसाठी शुभ संकेत घेऊन येणार आहे.

हे दिवस ह्या राशींसाठी लाभदायी ठरणार आहेत. ह्या काळात बनत असेलेली ग्रहदशा हे अत्यंत खास ठरणार आहेत. हा काळ महत्वपूर्ण कामे करून घेण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. दिनांक १० नोव्हेंबर दिवशी सूर्यशष्टी असून ह्या दिवशी भगवान सूर्यदेवाची उपासना केली जाते. कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या षष्टी तिथीला सूर्यषष्टी म्हणतात.

मित्रांनो सूर्यदेव हे नवग्रहांचे राजे आहेत ते मानसम्मान, पद्प्रतिष्ठेचे तसेच आरोग्याचे कार्यकग्रह आहेत. जेव्हा भगवान सूर्य ग्रहाची कृपा बरसते तेव्हा मनुष्यच्या जीवनात अनुकूल बदल घडून आल्याशिवाय राहत नाही. सूर्य हे ऊर्जेचे कारक आहेत सूर्याच्या अनुकूल प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक सकरात्मक घडामोडी घडून आणत असतो. चला जाणून घेऊयात त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना लाभ होणार आहेत.

वृषभ राशी: ह्या राशीसाठी येणारे दिवस अतिशय लाभदायी ठरणार आहेत. कार्यक्षेत्रात मनाला आनंदी करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येणाऱ्या आहेत. करियर मध्ये नवीन संकेत प्राप्त होणार आहेत. आपल्या मनात चालू असणारी नकारात्मक भावना उदासी आता दूर होणार असून मन आनंदी बनेल. कौटुंबिक सुख लाभेल.

सिंह राशी: सिंह राशीच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. मनावर असलेले भीतीचे दडपण आता दूर होईल. नौकरी साठी करत असलेले प्रयत्न लाभकारी ठरणार आहेत. नौकरी साठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. अनेक वर्षाचे प्रयत्न आता फळाला येणार आहेत. जुन्या मित्रमैत्रणीचा गाठीभेटीमुळे मन आनंदी बनेल.

तूळ राशी: तूळ राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष अनुकूलता बरसणार आहे. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. प्रेत्येक क्षेत्रात आपल्याला यशप्राप्तीचे दिवस येणार आहेत. प्रेत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रेम प्राप्तीचा काळ अनुकूल असेल. उद्योग, कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात नवीन कलाटणी प्राप्त होईल. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

धनु राशी: ह्या राशीसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. ह्या काळात सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील. करियर मध्ये ठरवलेले ध्येय आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मागील काळात ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहेत ती कामे ह्या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

मकर राशी: ह्या राशीच्या जीवनातील लोकांच्या मनावरील मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. नकारात्मक भावना दूर होणार असून सुंदर आणि सकरात्मक विचारांची पेरणी आता होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्राच्या दुर्ष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट