धार्मिक

शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात टाका फक्त ह्याचे २ थेंब, पैसा पाण्यासारखा येईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण सर्व मेहनत करता कारण पैसा आपल्याकडे यावा म्हणून मात्र तुम्ही जेवढी मेहनत करताय तेवढ्या प्रमाणात तुंहाला त्या कष्टाचे फळ मिळत नाहीये. ज्या ज्या वेळी पैसा येऊ लागतो तो अचानकच थांबतो यामागे कोणती कारणे आहेत. आपल्या कुंडलीमध्ये काही दोष आहे का असल्यास तो कोणत्या प्रकारे दूर करता येतो. किंवा तुम्ही ज्या वास्तू मध्ये राहताय त्या वास्तू मध्ये दोष असेल. मित्रांनो ज्योतिषशास्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होत नाही. ती घरात येता येताच थांबते. तर अशी कोणती कारणे आहेत ह्याचा शोध आपल्या आपल्याच घेयचा असतो मात्र त्यावरती उपाय ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र पुरवत असते. त्यामधीलच एक साधा उपाय आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत.

हा उपाय अत्यंत साधा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व पैस्याच्या समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील आपल्या उद्योग धंदा व्यापार नोकरी यामध्ये वाढ होईल माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी राहील. माता लक्ष्मी तुमच्या कार्याला पूर्ण करण्यास गती देईल. ह्या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत त्या वस्तू म्हणजे नारळाचे तेल आणि दोन वड्या कापूर. नारळाच्या तेलामध्ये ह्या दोन वाया कापूर आपण चांगला बारीक करून टाकायचा आहे. आपण एक चमचा साधारणपणे हे नारळाचे तेल घेऊ शकता आणि त्यात हे कापूर आपण मिक्स करून बनवायचे आहे. तुम्ही बाजारातून हे कापूर तेल अनु शकता. आणि हा उपाय आपण सकाळी सूर्योदयापूर्वी अंघोळीच्या वेळी हा उपाय करायचा आहे आपण जे अंघोळीसाठी जे पाणी घेतो त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे दोन थेंब त्या पाण्यात टाकायचे आहेत आणि मग आपण त्या पाण्याने अंघोळ करायची आहे.

मित्रांनो असा हा अत्यंत साधा व सरळ उपाय आहे हा तुम्ही जेव्हा उपाय कराल तेव्हा तुमच्या अंगामध्ये एक संचार आलेला दिसून येईल. एक पोस्टिव्ह ऊर्जा अंगामध्ये संचारेल तुमच्यामध्ये सकारत्मक ऊर्जेचा प्रभाव येवढा वाढेल कि तुम्ही जे पण काही काम कराल ते यशस्वीच होईल. तुमचे भाग्य उजळेल. आपल्या रस्त्यात जे काही अडथळे होते ते दूर होतील माता लक्ष्मी आपल्याकडे येऊ लागेल. आपण मात्र जे कष्ट करत आहात ते कष्ट परिश्रम आपण करत राहा कारण कष्टाशिवाय मेहनतीशिवाय जीवनामध्ये फळ मिळत नाही. आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट