sign to change your destiny
वास्तू शास्त्र

आपले भाग्य बदलण्याचे संकेत देतो कावळा, कसे ते जाणून घेऊ.

आपल्या प्राचीन काळा पासून असे संगितले जाते कि आपण जर पक्षांना पाणी आणि दाणे दिले तर आपल्या जीवनातील पाप कमी होते. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीत सफलता मिळते. तसेच तुम्ही पहिले असेल जे पक्षी प्रेमी आहेत ते आपल्या छतावर किंवा बाल्कनी मध्ये पक्षा साठी पाणी आणि दाण्याची व्येवस्था करतात. तर काही जण तयार घरटे घराच्या बाहेर ठेवतात पशांसाठी.

या सृष्टीत असे काही पक्षी आहेत. ते आपल्या भविष्यात काय घडणार आहे. याचे संकेत देत असतात. त्यापैकी पण आज कावळा हा पक्षी आपल्या काही संकते देत असतो. कवळा हा मुळे आपल्या कोणते शुभ आणि अशुभ संकेत मिळत असतात. या बदल जाणून घेऊ. अशी एक खुप प्राचीन गोष्ट आहे कि कावळ्याने अमृताची चव चाखली होती. आणि अशी अजून एक खुप प्राचीन गोष्ट आहे. कि श्री रामाने कवल्याला असा आशीर्वाद दिला होता कि कावळ्याला दिलेलेअन्ना हे आपल्या पितृना जाते.

कावळ्यांना भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आधीच कळतात. खरेतर विचार केला तर असे दिसून येते कि कावळा हा अशुभ मनाला जातो आणि त्याचे महत्व दहाव्या आणि तेराव्या दिवशी आहे. भारतीय वेदपूर्णा नुसार जर कावळा सकाळी आपल्याला दिसला तर त्या कोणताही एक पदार्थ खाऊ घाला असे केले तर आपल्याला पैसा कधी कमी पडणार नाही आणि पुण्य मिळेल.

पण कावळा शुभ संकेत कोणते देतो हे पाहू. जर का कावळा जमिनीवर चोंच मारून अन्न शोधत असेल तर आणि ते आपल्या दृष्टी पडले तर अचानक धन लाभ होऊ शकतो. तसेच आपण जर बाहेर जाताना आपल्या मागून कावळ्याचा आवाज येत असेल तर असे समजावे कि आपले पुढील सर्व संकट संपली आहेत. पाठी मागून कावळ्याचा आवाज येत असेल तर शुभ शकुन मानला जातो. जर का कावळा आपल्या छतावर येऊन जर का ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणे येणार याचे संकेत असतो. पण का एक पेक्षा जस्त कवळे आपल्या छतावर येऊन जर का ओरडत असतील तर आपल्या वर संकट येणार याचे संकेत देत असतो.

आपण यात्रेला जाताना जर का दहीभाताचा नैवेद्य दाखवला तर यात्रा सफल होते. तेच जर का कावळ्याचा तोंडात अन्न दिसले तर कामत यश प्राप्त होते. जर का कावळा गाईच्या पाठीवर बसून आपली चोच घासत असेल असे दिसले तर आपल्याला चागले जेवण मिळेल याचे संकेत असते. तसेच कावळ्याचा चोंचीत गवताची काडी दिसल्यास चागले संकेत मिळतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट