नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजकाल किडनी खराब झाल्याच्या खूप लोकांच्या आजकाल कानावर येते. मित्रांनो खर तर किडनी खराब होण्यापूर्वी ते अनेक लक्षण दाखवते अश्या अनेक खुणा दिसून येतात कि ज्या आपल्या शरीरात बिघाड नक्की झालेला आहे. मात्र आपण लक्षणांकडे दुर्लख करतो जेव्हा आपण डॉक्टरांकडे गेलेलो असतो तेव्हा परेंत खूप उशीर झालेला असतो.
मित्रांनो किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक आहे. किडनी नसेल तर माणूस जगू शकतच नाही. किडनी खराब होऊ लागल्यास ती कोणकोणती लक्षणे दाखवू लागते आणि आपण हि लक्षणे वेळीच ओळखून आपण डॉक्टरांकडे तात्काळ जाऊन उपचार घ्यावेत ह्या लक्षणांबद्दल आपण आपल्या आजच्या लेखात माहिती घेणार आहोत.
पहिले लक्षण आहे ते म्हणजे आपल्या लघुशंखेशी संबंधित होय जर तुम्हाला रात्री लाघवीसाठी वारंवार उठावे लागत असेल तुम्हाला बाथरूम करण्याची इच्छा तर होते म्हणजे लागल्यासारखे होते परंतु तिथे गेल्यावर ती येत नाही. मित्रांनो तुमच्या लघवीचा रंग जास्त गडद रंगाची किंवा फेसाळ पद्धीतची होत असेल जर लघवीत जर काही रक्त आढळून आले किंवा लघवी करताना जर वारंवार वेदना किंवा जळजळ होत असेल तर मित्रांनो लक्षात घ्या कि हे किडनी खराब होण्याची सर्व लक्षणे आहेत.
दुसरे लक्षण आहे ते म्हणजे वारंवार तुम्हाला चक्कर येऊ लागते तुम्हाला कमजोरी येऊ लागते संपूर्ण शरीर तुम्हाला थकलेले दिसून येईल. असे सर्व लक्षणे असतील म्हणजे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता दिसून येत आहे. कारण किडनीचे काम आहे ते म्हणजे तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढणे आहे.
म्हणजेच तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे व तुम्हाला चक्कर येत आहे. तुम्हाला पंडुरोग जो म्हणतात ते होण्याची हि सर्व लक्षणे आहेत डोकं फिरल्यासारखे वाटते, बऱ्याच गोष्टी विसरायला होतात. कामावरती लक्ष केंद्रित करता येत नाही. सहजासहजी श्वास घेता येत नाही. हि जी वरील जी सर्व लक्षणे आहेत ती सर्व किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत.
तुमच्या शरीरात जर तुम्हाला सूज आल्यासारखी जर वाटली विशेष करून हाथ पाय तसेच चेहरा सुजणे किंवा सांधे दुखणे डोळ्यांच्या खाली सूज येणे, तसेच जर तुमच्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ती जर तुम्ही दाबली आणि ती थोड्या वेळ जर तशीच राहिली आणि जर सावकाश जर वरती अली तर हि सर्व लक्षणे किडनी खराब होण्याची आहेत व आपण ताबड्तोक डॉक्टरांचा सल्ला घ्याला हवा कारण ह्या ठिकाणी खूप जास्त चान्सस आहेत कि हि सूज तुमच्या शरीरावर अली आहे त्याचे कारण आहे कि जी घाण तुमच्या शरीरातून बाहेर पडायला पाहिजे ती बाहेर पडलेली नाही.
मित्रांनो आणखी एक महत्वाचे लक्षण आहे ते म्हणजे आपली जी त्वचा आहे ती विनाकारण फाटत असेल तिला चिरा पडत असतील ती जर उलत असेल रॅशेस पडून तिथे खाज येत असेल, हिवाळ्यात हा प्रॉब्लेम सर्रास येतो मात्र इतर वेळी जर तुमची त्वचा जर खाजत असेल तिला चिरा पडलेल्या असतील तर मात्र तुम्ही तात्काळ तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्याला हवा.
मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




