लाईफस्टाईल

सोपे पाच शक्तिशाली उपाय जे मनाला मजबूत बनवतात.

मन जर का आपले कमकुवत असेल तर आपल्या आयष्यात योग्य प्रकारे आनंद घेता येणार नाही. शरीर चांगले करण्यासाठी आपण रोज व्यायाम करतो, शरीरासाठी योग्य आहार खातो. योगासन करतो, सूर्यनमस्कार करतो. त्याच प्रमाणे आपले मन मजबूत आणि शक्तिशाली करण्यासाठी काही उपाय अवश्य करायला पाहिजे. फक्त शरीर मजबूत असून चालणार नाही तर आपले मन सुद्धा मजबूत असायला हवे.

आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत आपले मन कसे मजबूत ठेवायचे. पाच सोपे आणि सहज अमलात आणणारे उपाय जाणून घेऊ. पहिला उपाय आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवे, नाही तर त्याचा खुप त्रास आपल्याला होत रहातो. एक साधी गोष्ट आपल्या जवळच्या मित्रांसोबत वादविवाद झाला असेल, किंवा अँफीस मध्ये जर का वादविवाद बॉस सोबत झाला असेल तर आपल्या खुप वाईट वाटत रहाते. आणि आपण त्याचा विचार करत बसो. यामुळे आपल्याला समोर बऱ्याच समस्या निर्माण होतात.

एकादी चुकीची गोष्ट घडल्यानंतर त्या गोष्टीचा दिवसभर विचार करत राहतो. म्हणजेच काय तर आपल्या भावनांवर आपला ताबा नाही. अशा वेळी एकादी चूक झालीच तर ती लगीच विसरून जा आणि नवीन कमला सुरवात करा. ती चूक किंवा मित्रांसोबत झालेला वादविवाद तिथल्या तिथे लगेच सोडून द्या. तरच आपले मन मजबूत होईल.

दुसरी गोष्ट, कोणती ही गोष्ट असो तशी स्वीकारू नका. एखादी गोष्ट जर समजली नाही तर त्या ठिकाणी लगेच प्रश्न विचार जो व्यक्ती निर्भीड पाने प्रश्न विचारतो सगळ्या समोर आपले मत मांडतो; ते मग बरोबर असेल किंवा चूक याला न घाबरता बोलतो. यामुळे आपल्यात सकारत्मक ऊर्जा निर्माण होते.

सोशल मीडिया मुळे आपल्या पेक्षा लांब असलेले व्यक्ती यांच्या सोबत जलद गतीने संपर्क साधता येतो. त्याच बरोबर आपले मित्र किंवा इतर व्यक्ती कुठे पार्टीला गेले असतील तसेच कुठे फिरायला गेले असतील तर त्यांचे फोटो पाहून आपल्या वाईट वाटत रहाते कारण आपण जाऊ शकत नाही म्हूणन काही वेळेस असे सुद्धा दिसून आले आहे कि सोशल मीडिया मुळे नैराश्य(depression) सुद्धा बऱ्याच लोकांना आले आहे. त्यामुळे त्याचा उपायगो ठराविक काम साठीच करा.

पाचवी गोष्ट स्वतःवर प्रेम करायला शिका. सर आपण स्वतःवर परम केले नाही तर इतर व्यक्ती आपल्यावर काय प्रेम करतील. आपल्या आवडत्या दहा गोष्टींची यादी करा आणि जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्या गोष्टी करत जा. यामुळे तुमच्या आनंदात वाढ होत जाईल. या पाच गोष्टींचे योग्य रित्या पालन करा तुमचे मन नक्की शक्तिशाली आणि मजबूत होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट