घरगुती उपाय

उशी खाली रात्री तुळशीची पाने ठेवून झोप, पहा काय होते ते.

भारतात असे कोणतेही घर नाही त्या घरात तुळस नसेल. तुळशीचे महत्व इतके आहे कि त्याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. तुळशीला धार्मिक जितके महत्व आहे तितकेच आयुर्वेदिक मध्ये सुद्धा आहे. तुळशीचे फायदे इतके आहेत त्यामुळेच प्रत्येक जण घरात तुळस लावल्या शिवाय रहात नाही. बऱ्याच ग्रंथा मध्ये तुळशी संबंधी उपाय दिले गेले आहेत.

तुळशी मुळे घरात सकारात्मकताचे वातावरण तयार होते. त्यामुळे रोज सकाळी आपली अंघोळ झाल्यावर तुळशीला एक ग्लास पाणी अर्पण करावे. त्याच सोबत रोज कमीत कमी पाच तरी प्रदक्षणा घालाव्यात. असे मान्यता येते की तुळस आपल्या घरातील व्यक्तीच्या अंगावर जर का कोणते संकट येणार असेल तर ती तुळस आपल्या अंगावर घेते. आपल्या घरावर जर का बुध ग्रहाचा प्रभाव जास्त असेल तर तुळशीची वाढ होत नाही आणि ती वळून जाते.

रात्री उशी खाली तीन ते पाच पाने घेऊन झोपल्यास त्याचे लाभ आपल्याला खुप जास्त प्रमाणात मिळतात. हा उपाय सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे. रात्री उशी खाली तुळशीचे पाने ठेऊन झोपल्याचे फायदे काय आहेत याबद्दल आपण जणू घेणार पाहतो त्याआधी तुळशीचे फायदे काय आहेत. या बद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

रात्री आपल्याला झोप लागत नसेल तर हे पाने आपल्या उशी खाली ठेवल्यास त्यापासून मिळणाऱ्या सकारात्मकता मुळे आपल्या शांत झोप लागू शकते. तसेच रात्री आपल्या वाईट सोपने येत असतील तर त्या पासून सुद्धा आपल्या बऱ्याच प्रमाणत मक्ती मिळते. जर का आपला वाईट काळ चालू असेल तर त्याचे रूपांतर चांगल्या कामात होण्यास सुरवात होते.

बऱ्याच लोकांना कोणत्याच कामात यश मिळत नसते. अशा वेळी जर का आपल्याला कामात यश हवे असेल तर तुळशीच्या मुळा पासून एक छोटासा उपाय आव्यश्य करावा. तुळशीची एक छोटीशी मुळी घरी घेऊ या ती स्वच्छ गंगेच्या पाण्यानी धून घ्या. त्या नंतर एका छोट्याश्या पिवळ्या वस्त्रात बांधून उजव्या हातात पिवळया दोऱ्याने बांधावी हा उपाय शक्यतो गुरुवारी करावा. हि मुळी अभिमंत्रित करतांना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप सतत करावा.

आपल्या मुख्य दरवाज्या बाहेर तुळस दोन्ही बाजूस लावावी  तर यामुळे घरात आर्थिक समस्या कमी होते घरात धनाचे आगमन होते. त्याच सोबत घराच्या दोन्ही बाजून तुळस लावल्यास घरामध्ये सकारात्मकता वाढण्यास मदत होते. माता लक्ष्मीचे घरात आगमन होण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा.

घरातील व्यक्तीने रोज कमीत कमी थोडावेळ का असेना तुळशी समोर उभे राहून नामस्मरण करावे. त्यामुळे घरात नेहमी आनंदाचे वातावरण रहात जाते, तुळशीचे फायदे असंख्य आहेत. फक्त ते आपल्या रोजच्या आचरणात आणावे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट