धार्मिक

नवरात्रीमध्ये कुठल्याहि दिवशी तांदूळ गुपचूप टाका इथे, गरिबी कायमची निघून जाईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे ओम नमो नारायणा. ७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री सूरु झाली आहे आणि ह्या नवरात्रीमध्ये ह्यामधील कोणताही एक तोटका नक्की करून पहा घरातून गरिबी निघून जाईल. तुम्ही जितकी मेहनत करताय तितका पैसा नक्की येऊ लागेल ह्यासाठी आपल्याला साधारणपणे पाऊ ते अर्धा किलो अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ न तुटलेले फुटलेले तांदूळ. हे अक्षत आपण कुंकवाच्या मदतीने रंगवायचे आहेत. आणि ते साउली मध्ये किंवा उनात सुकवायचे आहेत. हे लाल रंगाचे तांदूळ याचाच उपयोग करून आपण तोटका करणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्या घरातील उत्तर दिशेला जी भिंत आहे त्या भिंतीजवळील जागा स्वच्छ करून घ्या. एक स्वच्छ आसण आपण स्वतःसाठी अंथरा आणि स्वतः उत्तरेकडे मुख करून बस त्यानंतर कुंकुवाने आपण जमिनीवरती एक स्वस्तिक आपण रेखाटायचे आहे. त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या दोन रेषा द्याला विसरू नका. त्या स्वस्तिक वर लाल रंगाचे जे अक्षत जे आपण रंगवलेले आहेत त्या अक्षतांची ढेरी म्हणजेच ढीग आपण करायचा आहे. त्यानंतर आपण त्या ढेरीवर एक श्रीयंत्र आपण त्यावर ठेवायचे आहे.

हे श्रीयंत्र तुम्हाला तुमच्या आसपास कोणत्याही पूजेच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. हे यंत्र हे पितळी किंवा तांब्याचे असावे. अनेकजण श्रीयंत्र नाही म्हणून उपाय करणार नाहीत मात्र मित्रांनो काही तर मिळवायचे असेल तर थोडेसे हातपाय हलवायला पाहिजेत कोणत्याही गावात सहज मिळते हे यंत्र. असे श्रीयंत्र आपण तांदळाच्या ढेरीवर ठेव्याचे आहेत व नऊ दिवे जे कि मातीचे असावेत किंवा कणिकेचे दिवे घेऊन व त्यात आपण तेल जे वापरणार आहोत ते शेंगदाणा, तिळाचे किंवा तूप ह्यापैकी कोणतेही वापरावे .

हे नऊ दिवे त्या तांदळाच्या सबोहोती प्रज्वलित करायचे आहेत व त्या समोर बसून आपण जय माता दि ह्या मंत्राचा आपण १०८ वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपण मातेची कापरेने आरती ओवाळायची आहे व तिथेच आपण बसायचे आहे. सर्वात शेवटी आपण आपली जी काही मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे. नतमस्तक होऊन मातेकडे इच्छा बोलून दाखवा व नंतर जे श्रीयंत्र आहे ते तिचे दिवसभर तिथेच ठेवा मात्र नंतर आपण ते दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरात स्थापन करा.

हे पण वाचा :-  पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाचा एक जुना इतिहास.

मित्रांनो अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. दुसऱ्या दिवशी आपण हे तांदूळ कोणत्याही झाडाखाली किंवा छतावर आपण पक्ष्यांकरिता ठेवू शकता. आणि जे कणिकेचे दिवे केले असतील तर ते आपण गाईला खाऊ घालू शकता. किंवा पशुपक्ष्यांना टाकले तरी चालतील. मित्रांनो आपल्याला आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.