Some of these dreams give death.
लाईफस्टाईल

हि काही स्वप्ने संकटांची देतात चाहूल.

असा कोणताही व्यक्ती नसेल त्याला कधी चंगली तर कधी वाईट स्वप्ने पडत नसतील. स्वप्ने हि प्रत्येकाला पडत असत. पण कधी असे होते कि आपण एखादी गोष्ट वारोंवार करत असतो किंवा त्या बदल विचार करतो असतो ती गोष्टी किंवा विचार या बदल आपल्या स्वप्नात येत असतात. पण काही स्वप्ने अशी असतात त्याचा काही हि सबंध नसताना सुद्धा आपल्याला ती स्वप्ने येत असतात. यापैकी बरेच स्वप्ने हि काल्पनिक सुद्धा असतात त्याचा काही हि सबंध आपल्या जीवांशी नसतो. त्याच काही फरक सुद्धा आपल्या जीवांवर पडत नसतो.

खुप वर्षा पूर्वी भारतीय ऋषी नि स्वप्न फळ विचार हा ग्रंथ लिहिला होतो. या ग्रंथा मध्ये माणसाना पडणाऱ्या विविध स्वप्न बदल माहित दिली गेली होती. काही स्वप्ने हि आपल्या भविष्यात बदल सुद्धा खूप काही सांगून जातात. आज आपण अशा काही स्वप्ना बदल बोलणार आहोत ती जर आपल्या येत असतील तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. या मुळे आपण घाबरून जाण्याचे काही करणं नाही. कवी आपण घाबरून जावे असा हेतू नाही.

जी व्यक्ती स्वतःला पाणी पिताना पाहिल्यास त्या व्यक्तीला खुप कष्ट करावे लागतात. आणि ज्या व्यक्तीला पण पाण्यात बुडतांना पाहिल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू हू शकतो. त्याच बरोबर आपण डोक्यात पाघरून घेऊन झोपलेले पाहणे, एखादी इमारत पडताना पाहणे म्हणजे एखादे संत किंवा गुरु यांच्या बदल एखादी वाईट बातमी तुम्हला येऊ शकते.

स्वतःला स्वप्नात खेळ खेळताना पाहणे म्हणजेच आपल्या सोबत एकादी वाईट गोष्ट होणार आहे समजून घेणे, त्याच बरोबर आर्थिक गोष्टीची हानी होण्याची लक्षणे असतात. आणि पत्नीला त्रास होऊ शकतो असे सूचक आहे. जर का स्वप्नात तुम्ही भांडणे, मारामारी अशी स्वप्ने येत असतील तर निरोगी व्यक्ती हा आजरी पडू शकतो आणि आजारी व्यक्ती ला अजून जास्त त्रास होऊन काही विपरीत सुद्धा घडू शकते.

जर का स्वप्नात भूकंप या सारख्या गोष्टींचे स्वप्न येत असतील तर आपल्या राज्यवर किंवा देशावर संकट येण्याची लक्षणे आहेत. कानात साप जाणे या सारखे स्वप्ने पाहिल्यास एकाद्या रोगाने मृत्यू होण्याची शक्यता असते. स्वप्ना मध्ये जर आपण त्रिशुळ, चाकू किंवा एखादा पक्षी आपल्या चोंच मरत आहे असे स्वप्न आपण पाहिल्यास आपल्या एकदा मोठा रोग होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट