rules for planting basil at home
वास्तू शास्त्र

घरात तुळस लावताना काही नियमांचे अवश्य पालन करावे. नाहीतर काहीही होऊ शकते.

आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीचे खुप महत्व आहे. यामुळेच प्रत्येक घरात तुळस असते. तसेच तिची पूजा सुद्धा केली जाते. ज्यांच्या घरात तुळस असते अशा घरात प्रसन्नता असते. आणि त्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा त्या घरावर असते. तसेच जवळ पास सर्व धार्मिक ग्रांथ मध्ये तुळशीचे खुप महत्व संगितले गेले आहे. तुळशीचे रोज आपण दर्शन घेतले तर त्याचा खुप चागला लाभ मिळतो.

जर आपण तुशीची मनापासून रोज पूजा केली तर त्या व्यक्तीला कोणतंही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणि ज्या घरात तुळस असते त्या घरात शक्यतो नकारात्मक गोष्टी प्रवेश करू शकत नाही. यामुळे प्रत्येकाच्या घरा सोमोर किंवा दारा समोर तुळस अवश्य असायला हवी. तसेच घरातील प्रयेक शुभ कर्यात आपण तुळस वापरतो. तुळस हि आपल्याला सकारात्मक गोष्टी ते असते.

पण बऱ्याच वेळेस आपण हि तुळस कशी लावावी आणि आपण या सोठी कोणत्या गोष्टी कराव्या या कडे लक्ष देत नाही. काही चुकीच्या गोष्टी आपण करून ठेवतो. आणि त्यामुळे आपल्या घरात येणारे सकारात्मक गोष्टी येत नाही आणि त्याचा परिणम आपल्या घरावर दिसून येतो. तुळस लावतातना आणि तुळस लावल्यावर कोणत्या गोष्टी कडे लक्ष द्यावे हे आपण समजून घेऊ.

तुळस लावताना कधी पण चागल्या जागी लावावी ज्या ठिकाणी आपण कचरा ठेवतो त्या ठिकाणी तुळस काही हि लावू नका. त्यामुळे नकारात्मकता घरात येऊ शकते. तसेच खराब झालेल्या मातीत तुळस लावू नका. आपल्या घरासमोर जी तुळस असते ती जर सुकून गेली असेल तर तिला कडून दुसरी तुळस त्या ठिकाणी लावावी आणि सुकून गेलेली तुळस पाण्यात सोडून द्यावी.

तुळशीच्या कुंडिची स्वच्छता नेहमी ठेवावी. तसेच तुळशीच्या कुंडीत कधी हि रासायनिक खते टाकुनये. तुळशीला पाणी अर्पण करताना कधीहि पायात चप्पल घालुनये. नख लावून कधीही तुसळशीचे पाने तोडूनये. तुळशीच्या कुंडी जवळ कधी हि चप्प किंवा बूट सोडूनये. त्याच बरोबर खराब झालेले अन्न तुळशी पाशी ठेऊनये. हे छोटे आणि महत्वाचे नियम आहे याचे आपण पालन केले तर आपल्या चागले लाभ मिळू शकतात.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट