कोणाची नजर बाधा लागली आहे. हे सांगेल तुरटीचा एक तुकडा.
वास्तू शास्त्र

कोणाची नजर बाधा लागली आहे, हे सांगेल तुरटीचा एक तुकडा.

काही वेळेस आपली प्रगती कोणाला पहावत नाही. तर काही वेळेस आपल्या कोणाची नजर लागते. यामुळे आपल्याला काही अडचणी येतात. घरातील सर्व आलबेल चालेले अचानक बिघडण्यास सुरवात होते. घरातील लोक एक एकमेकांशी भाडणे करतात. घरातील सर्व गोष्टी खराब होण्यास सुरवात होते. काही वेळेस आर्थिक समस्या खुप प्रमाणत जाणवत जातात.

एकदा का आपल्याला कोणची बाधा किंवा आपल्या कोणाची नजर लागली असेल तर आपल्या घरात नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात येण्यास सुरवात होते. त्यामुळे कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. प्रत्येक कामात विघ्न येत जाते.काही वेळेस घरातील वस्तू सुद्धा खराब होत जातात. अशा वेळी आपल्याला आर्थिक समस्या निर्माण होत जातात.चागली आर्थिक असलेली परिस्थिती खराब होत जाते.

घरात सतत कोणी आजारी पडत असेल. घरातील व्यक्तीचे एकमेकांशी पटत नाही. घरात काही केल्या पैसा टिकत नाही. घरात आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर जातो. या सर्व गोष्टी मागे राहू दोष, केतू दोष आणि शनी दोष यामुळे सुद्धा होऊ शकतात. तसेच कोणची नजर किंवा बाधा झाली असेल तर यामुळे सुद्धा हाच त्रास होऊ शकतो.

जर का आपण आपली पत्रिका किंवा कुंडली कोणाला दाखवली तरी सुद्धा काही फरक पडत असेल किंवा सर्व ग्रह उत्तम स्थित असून, ग्रह मन योग्य आहेत तरी सुद्धा त्रास होत असेल तर एक छोटासा उपाय आहे. जर का तो करून पहिला तर तुम्हला होत असलेला त्रास सुद्धा कमी होईल. जास्त काही करायची गरज नाही एक तुटीचा तुकडा घेऊन त्या पासून एक उपाय करता येऊ शकतो.

हा उपाय कधी पण एकला तरी चालतो. एक छोटासा तुटीचा तुकडा घ्या. आपण आपल्या घरातील व्यक्ती वरून उलट्या दिशेने सात वेळा ओवाळून टाकायचा आहे. त्यानतंर एका भाड्यात कोळसा टाकून आग प्रज्वलित करा त्यात हा तुटीचा तुकडा टाकून द्या. काही वेळेला नंतर या तुटीचा तुकड्याचा रन वेगळा होईल. त्याला बाहेर कडून आपल्या घरातील चप्पल किंवा बूट यांनी त्यावर प्रहार करायचा आहे. जर का हा तुकडा लगेच तुटला तर आल्याला असेलेली नजर दोष लगेच निघून जाईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट