धार्मिक

सोमवारी: पायपुसणी खाली ठेवा ही १ गोष्ट , २४ तासात दिसले फरक.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो वास्तुशास्त्रात पायपुसणी ला एक वेगळेच महत्व आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरातील पायपुसणी आपल्या घरात येणारी नाकारात्मक ऊर्जा नष्ट करते. जर ह्या पायपुसणी खाली काही विशिष्ट गोष्टी ठेवल्या तर आपल्या घरात चुकूनही नाकारात्मक शक्ती वाईट शक्ती प्रवेश करत नाही. ज्यांचा घरात कुरबुरी होतात, गरिबी आहे, अशांती आहे अश्या लोकांनी आजचे हे उपाय नक्की करून पहा. मात्र हे उपाय करताना काही विशेष काळजी देखील तुम्हाला घ्याची आहे. जसे की घरामध्ये आपल्या पैसे टिकत नसतील तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे. ह्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर मधोमध गणपती बाप्पांची मूर्ती नक्की लावा. हि मूर्तीची सोंड हि उजव्या बाजूला ओळलेली असावी. ज्या घराच्या दरवाज्यावर अशी बाप्पांची मूर्ती असते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते.

मित्रांनो दुसरी गोष्ट जी पायपुसणी आपण घरात ठेवणार आहोत त्याचा रंग कोणता असावा. आपल्या घरातील आपण नकारात्मकता दूर करणार आहोत वाईट शक्ती दूर करणार आहोत म्हणून पायपुसणी जर काळ्या रंगाची असेल तर अति उत्तम ज्यांच्या घरात नजरदोष असतो किंवा एखाद्याच्या घरात वारंवार लोक आजारी पडत असतील किंवा कामामध्ये यश येत नसेल तर अश्या वेळीस काळ्या रंगाची पायपुसणी आपण आपल्या घराबाहेरील मुख्य दरवाजबाहेर टाकायची आहे. जर तुमच्या घरात जर पैसे टिकत नसतील तर आपण एका कापडामध्ये तुरटी ची भुकटी असते ती एका कापडामध्ये बांधावी व ते कापड आपण आपल्या घरातील पायपुसणीच्या मधोमध खाली ठेवून द्यावे. असे केल्याने माता लक्ष्मीचे आगमन त्या घरामध्ये होते. आणि त्या घरात धनसंपत्ती देखील निर्माण होते.

आपल्या घरातील उंभरठ्याबाहेर चपला, बुटे मार्गातच सोडू नयेत कारण माता लक्ष्मी घरात येता येता थांबते. मित्रांनो जे लोक आपल्या घराच्या दरवाजाबाहेर चपला बुटे सोडतात त्या घरात धनसंपन्नता कधीच येत नाही. मित्रांनो जर आपले एखादे काम वारंवार होत नसेल किंवा अडचणी येत असतील तर तुम्ही त्यासाठी हा छोटासा उपाय करू शकता तो म्हणजे एखाद्या कुलपाची चावी ह्या तुरटी सोबत आपण ठेवून द्या काही दिवसातच आल्याला फरक जाणवेल. मित्रांनो हि जी तुरटी आहे हि तुरटी तुम्ही जर १५ दिवसांनी अवश्य बदलावी.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट