धार्मिक

सोमवती अमावस्या गुपचूप इथे फेका कणिकेचे गोळे, लगेच आर्थिक लाभ होईल.

नमस्कार मित्रांनो ६ सप्टेंबर श्रावण महिन्यातील अंतिम सोमवार आणि ह्या दिवशी अली आहे सोमवती अमावस्या ह्या अमावस्याचे खूप मोठे माहात्म्य आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे. असे म्हणतात कि आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे आणि विघ्न दूर करण्यासाठी आपण अमावस्याला शिवपूजन करावे. आज पण आपल्या लेखात अमावस्या दिवशी करायचे काही उपाय व तोटके आपण पाहणार आहोत जे कल्याने आपल्या घरातील अशांती, पितृदोष, कालसर्पदोष ह्या सर्वांपासुन मुक्ती मिळेल.

मित्रांनो पितृदोष असेल तर आपण अमावस्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, एक तांब्या जल आपण घेऊन ते त्यास घालावे व मनोभावे त्या वृक्षाची पूजा करावी. तुपाचा किंवा तेलाचा दिवा त्या ठिकाणी लावावा व हे सर्व करत असताना आन ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप आपण करावा. व सर्व पूजन व जप करून झाल्यानंतर आपण भगवान विष्णूंना आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करत ७ वेळा त्या वृक्षाला प्रदिक्षणा घालयाच्या आहेत.

मित्रांनो सोबत आणखी एक प्रभावशाली उपाय जो ह्या पितृदोषाला दूर करतो तो म्हणजे आपण एक स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी घ्यावे व त्यात २ चमचे गाईचे न तापवलेले दूध कच्चे दूध त्यात टाकवे व नंतर त्यात काळे किंवा पांढरे रंगाचे तीळ आपण त्यात चिमूटभर टाकायचे आहेत. आणि अशे हे पाणी पिंपळाच्या मुळांना अर्पण करायचे आहे, व नंतर आपण मनोभावे हात जोडून आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळूदे अशी प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो ज्यांना धनप्राप्ती करायची आहे त्यांनी, आपल्या घराच्या आसपास किंवा जिथेही असतील अश्या काळ्या मुंग्यांना आपण साखर मिसळलेले पीठ त्यांना टाकायचे आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तसेच कणिक मळताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करत ती माळायची आहे व त्याचे बारीक गोळे करून ते आपल्या जवळपास असलेल्या माश्यांना खाऊ घालायचे आहे. मित्रांनो धनप्राप्तीसाठी सर्वात प्रभावशाली तोटका आहे आणि हे सोमवती अमावस्या दिवशी केल्यास त्याचे फळ तात्काळ मिळते.

हे सर्व उपाय करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे शिवपूजन एकतर श्रावण महिना आहे आणि त्यात श्रावणातील शेवटचा सोमवार आहे ह्या दिवशी आपण महादेवांचे पूजन नक्की करा त्यांचे आशीर्वाद घ्या. जीवनातील सर्व इच्छांची पूर्ती तुम्हाला होईल. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट