संकट काळात 52 वेळा बोला, "गुरुचरित्रातील" ही ओवी, संकट नक्की टळेल
धार्मिक

संकट टळण्यासाठी गुचरित्रातील या ओव्या बोला ५२ वेळा.

प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस एखाद्या संकटात सापडतो त्यावेळीस नेहमीच देवाचे नामस्मरण करत असतो. आणि आपल्यावर आलेले जे काही संकट आहे. त्यापासून आपल्याला त्यातून योग्य रित्या बाहेर काढवे असे आपल्याला वाटत असते. जे काही संकट आपल्यावरती आले आहे त्यातुन बाहेर पडण्यासाठी जे काही आपल्याला उपासना करावी लागेल ती आपण सहज रित्या करतो.

एक अशी उपासना आहे. ज्या वेळेस आपल्या वर किंवा आपल्या कुटूंबावर जर संकट आले तर त्या वेळेस नक्की गुरुवारची उपासना करावी. ती उपासना कशी आणि कधी करायची याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. गुरुचरित्राची उपासना करताना गुरुवारी या दिवशीच शक्यतो करावी. यामुळे गुरुचरित्राचे योग्य लाभ आपल्याला मिळतात.

हि उपासना शक्यतो फक्त पुरुषांनी करायची आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठून नित्य कामे पूर्ण केल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून आधी देवाची पूजा करायची आहे. त्यानंतर एक पाठ घेऊन त्यावर वस्त्र टाकायचे आहे; आणि त्यावर श्री दत्ताची प्रतिमा ठेवायची आहे. पंचामृताने स्नान घालावे श्री दत्ताच्या मूर्तीला. जर का शक्य नसेल तर सुगन्धित फुलांनी त्यावर पाणी अर्पण करावे.

त्यानंतर श्री दत्ताच्या प्रतिमेला फुल अर्पण करावे, गधं लावावे, धूप आणि अगरबत्ती लावावी. त्यानंतर जे काही आपल्याला अडचणी किंवा संकट येत आहे. ते एका पांढऱ्या कागदावर लिहायचे आहे. ते सुद्धा हळदीने. एका वाटीत हळद घ्याची आहे. त्या पाणी टाकायचे आहे. त्यानंतर छोट्याश्या काडीने स्वच्छ पांढऱ्या कागदावर आपले संकट किंवा अडचणी लिहायची आहे. लिहिताना अक्षरे नीट आली नाही तरी सुद्धा चालेल. प्रयत्न खुप महत्वाचा आहे.

कागदावर अडचणी लिहिल्यावर, तो कागद श्री दत्ताच्या प्रतिमे समोर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील एक ओवी ५२ वेळा तिचे पठण करायचे आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता फक्त आपल्या मनात श्रद्धा ठेऊन हि उपासना करायची आहे. याचे फळ नक्की आपल्याला काही दिवसात मिळाल्या शिवाय रहाणार नाही.

संकट टळण्यासाठी गुचरित्रातील या ओव्या बोला ५२ वेळा.
गुचरित्रातील या ओव्या बोला

शक्यत असेल तर या दिवशी नक्की उपवास करा यामुळे उपासनेला नक्की फायदा होईल. तसेच ५२ वेळा ओव्याचे पठण केल्यावर श्री दत्ताची आरती करायची आहे. नैव्यद्य म्हणून गोड काहीतरी नक्की करा. तसेच घरातील इतरांनां सुद्धा प्रसाद द्या. कोणतीही उपासना करताना आपले मन नक्की एकाग्रता करून आणि मनापासून उपासना करा याचे फळ नक्की आपल्याला मिळते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट