धार्मिक

रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक स्वामी मंत्र पैस्याने घर भरेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे. मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक श्री स्वामी समर्थांचा एक मंत्र, तुमच्या जीवनातील संकटे, दारिद्रता, किंवा गरिबी घरात असेल तर किंवा अगदी तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल तर ११ वेळा, २१ वेळा, १०८ वेळा असा मंत्र आपण बोलायचा आहे.

मित्रांनो ह्या मंत्रामध्ये इतकी अदभूत ताकद आहे कि तुमच्या घरातून अलक्ष्मी काढता पाय घेईल घरात लक्ष्मीचे आगमन होईल. अलक्ष्मी म्हणजेच अवदसा जी कि माता लक्ष्मीची बहीण आहे. ज्या घरात अलक्ष्मी असते त्या घरात पैसा कधीच टिकत नाही. कारण प्रत्येक्ष त्या घरात माता लक्ष्मी राहणे पसंद करत नाहीत.

मित्रांनो स्वामी समर्थांच्या आजच्या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर अलक्ष्मी घरातून निघून जाईल व घरात लक्ष्मीचे आगमन होईल. मित्रांनो हा मंत्र आहे ओम नमो विश्वये नमः मित्रांनो हा मंत्र तर तुम्हाला माहिती पडला मात्र तो लगेच बोलायला सुरुवात करू नका कारण ह्या मंत्राला सिद्ध करावे लागते मग त्यानंतर तुम्ही रात्री झोपताना ह्या मंत्राचा जप केला तरी चालेल.

मित्रांनो ह्या मंत्रास सिद्ध कसे करावे तर मित्रांनो ह्या मंत्रास सिद्ध करण्यासाठी आपण आपल्या देवघरासमोर एका बस्कर बसायला टाकून त्यावर कोणत्याही मुद्रेत बसावे त्यानंतर आपण ह्या मंत्राचा जप आपण करायला सुरवात कारवी हा मंत्र आपण साधारणपणे १००० वेळा आपण बोलायचा आहे.

घरातील सर्वांनी जरी हा जप केला तरी चालेल मात्र जो घरातील कर्ता व्यक्ती आहे त्याने ह्या मंत्राचा एक हजार वेळा जप करायचा आहे व बाकीच्या लोकांनी १०८ वेळा जप केला तरी चालेल. त्यानंतर आपला मंत्र सिद्ध होईल त्यानंतर आपण रात्री झोपताना ह्या मंत्राचा जप करायचा आहे.

रात्री झोपताना ह्या मंत्राचे उच्चारण झाल्यानंतर आपण एक ग्लास पाणी प्यावे व त्यानंतर आपण स्वामींचे स्मरण करत झोपी जावे. महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपल्या घरातील दारिद्रता नष्ट होत नाही टोपरेंत आपण हा जप करायचा आहे. मित्रांनो स्वामींचा हा अत्यंत प्रिय मंत्र आहे, ह्यात भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्याची ताकद आहे. आणि भगवान विष्णू हे पूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत आणि ज्या ठिकाणी विष्णूंच्या नामाचा जप होतो त्या ठिकाणी त्यांची पत्नी माता लक्ष्मीचा वास देखील राहतोच.

ह्यासोबत आपण आजच्या लेखात एक उपाय पण सांगत आहे जो उपाय ह्या मंत्राला आणखी बळ देईल, ह्या मंत्राचा प्रभाव वाढेल. तर ह्या मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी आपण श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा होय श्री विष्णू नामाचा पाठ विशेषकरून पौर्णिमा किंवा अनेक अश्या पावन तिथी आहेत अश्या वेळी आपण तो पाठ करावा. धनप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करा, मित्रांनो आपली स्वामी समर्थांवर निष्ठा नक्कीच असेल आणि श्री स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ, ह्याचा जप देखील आपण नक्की करा.

हा देखील जप आपण सिद्ध करून घ्यावा त्यानंतर आपण ह्या मंत्राचा जप दिवसभरात केव्हाहि करा तरी चालेल. मित्रांनो तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर श्री स्वामी समर्थांची कृपा निरंतर बरसत राहो ह्याच मनोकामनेसोबत आजचा लेख आपण संपवतो आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट