धार्मिक

हा मंत्र अंगारकी चतुर्थी उपवास सोडण्यापूर्वी नक्की बोला.

अंगारकी चतुर्थी चा उपवास जवळ पास सर्व जण करत असतात. श्री गणपती बाप्पा याना प्रसन्न करून घेण्यासठी हा उपास बरेच जण खुप वेगळ्या पद्धतीने करतात. काही जण तर पूर्ण दिवस भर काही न खातात फक्त पाणी पिऊन हा उपवास करतात तर काही जण मीठ न खाता हा उपवास करतात. चतुर्थी हा उपवास सर्वां फळ देणारा आहे.

बरेच जण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. पण चतुर्थी हा उपवास कधी ही चंद्र दर्शन करून त्याच दिवशी उपवास सोडावा. दुसऱ्या दिवशी अंगारकी चतुर्थी कधी हि सोडूनये. तसेच अंगारकी च्या दिवशी कधी हि उपाशी झोपूनये. आपल्याला अंगारकी चतुर्थी चे फळ आपल्याला मिळावे असे वाट असेल तर उपाशी कधी हि झोपूनये.

हा उपवास म्हणजे अंगारकी चतुर्थी केल्यास जीवनातील सर्व समस्यांना बऱ्याच प्रमाणात कमी होतात. विवाह जुळणे, कुटूंबातील व्यक्तीना सुख लाभते. घरातील भांडणे कमी होतात, करियर मध्ये यश प्राप्त होण्यास मदत होते. योग्य मार्ग आपल्या मिळतात. प्रत्येक कामात यश मिळते. सुख समृद्धी मिळते. घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते.

आपल्या शास्त्रास असे बोले गेले आहे. एकवीस संकष्टी चतुर्थी आणि एक अंगारकी केल्यास समसमान फळ मिळते. मित्रांनो या आगारकीचा उपवास सोडण्या पूर्वी एक श्लोक नक्की बोलावा त्या नंतर चंद्र दर्शन घ्या आणि आपला उपवास सोडा. याच नक्की आपल्या योग्य फळ मिळेल. हा मंत्र तुम्ही ऐकू शकतात किंवा तुम्ही स्वतः बोलू शकतात.

मंत्र अंगारकी चतुर्थी उपवास

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट