लाईफस्टाईल

चप्पला घालताना बोला हा एक शब्द नशीब साथ देऊ लागेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो चप्पल किंवा बूट घालताना बोला फक्त हे दोन शब्द अगदी सातत्याने प्रेत्येकवेळी दुर्भाग्य निघून जाईल व नशीब साथ देऊ लागेल. लक्ष्मी जर येता येता थांबत असेल तर पैसे येऊ लागतील, पैसे येण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याही दूर होतील. पाणवती असेल पाठीमाघे तर तीही नघून जाईल. मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या जीवनात खूप मोठ्या समस्या आहेत, सतत काही करायला जा त्यामध्ये तोटाच तोटा होत आहे ह्यालाच आपण पाणवती असे म्हणतो.

एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे ज्या तुम्ही पायात वाहने घालतात, हे एखाद्या चौकात जिथे चार रस्ते एकत्र येतात त्याठिकाणी रस्त्यावरती गुपचूप फेकून द्या अश्या प्रकारे कि त्या चपलांवरती किंवा बुटांवरती येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर पडेल आणि वाहनांच्या चाकाखाली हि बूट आणि चप्पल चिरडल्या जातील. खूप मोठ्या प्रमाणात पाणवतीचा त्रास निघून जातो. दुर्भाग्य बऱ्याचअंशी कमी होते.

जर तुम्हाला कोणावर शंखा आहे संशय आहे कि एखादी व्यक्ती काही तरी करत आहे. आणि ती व्यक्ती जर तुमच्या घरात येत असेल तर हि व्यक्ती तुमच्या घरात येताना आपल्या डाव्या पायातील जो बूट आहे ती पालथी घालत चला. जेव्हा जेव्हा आपल्या घरात ती व्यक्ती येणार असेल आपल्या डाव्या पायातील बूट किंवा चप्पल पालथी घाला.

त्या व्यक्तीला तुमच्यावर कोणतेही तंत्रमंत्र किंवा बाधा करता येणार नाहीत. ह्याउलट तुम्हाला अश्या माणसाच्या घरी जाईची वेळ आलीच तर त्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या डाव्या पायातील बूट पालथे घालून मगच प्रवेश करा तुमचे सर्व बाधांपासून संरक्षण होईल.

मित्रांनो आपण आजच्या लेखात असे २ शब्द पाहणार आहोत ज्यामुळे आपली सर्व कामे मार्गी लागतील नशीब साथ देईल. मित्रांनो आपण जी चप्पल किंवा बूट घालतो ती आपल्याला नाकारात्मक शक्तींपासून वाचवत असतात. रस्त्याने चालताना अनेक नकारात्मक शक्ती ह्या वावरत असतात. अनेक लोक लिंबू मिरची असेल किंवा बाहुली असेल अनेक प्रकारच्या वस्तू बाहेर फेकत असतात.ह्या सर्वांपासून आपला बचाव करण्याचे काम हे चपला करत असतात म्हणूनच चपला किंवा बूट आपल्या घरात घेऊन जाऊ नये.

अनेकजण उंबरठ्याच्या आत चपला बूट ठेवतात. अनेक प्रकारचे वाईट शक्ती घरात येत असतात आणि मग घरात समस्या उद्भवतात. मित्रांनो बूट आणि चप्पल घालत असताना हे शब्द नक्की बोला ह्या शब्दांचा प्रभाव इतका जास्त आहे कि तुमच्या बोहती एक प्रकारचे संरक्षक कवच तयार होते आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडाल कोणतेही नकारात्मक शक्ती तुमच्या जवळदेखील भटकणार नाही. तुमच्या आसपास देखील येणार नाही. हे शब्द आहेत, धु धु दुर्भाग्य म्हणजे ह्याचा अर्थ आहे दुर्भाग्य निघून जा.

तुम्हाला थोड्या दिवसातच फरक जाणवेल कि तुमच्या मागील पाणवती निघून गेले असेल. तुमचे सर्व कामे यशस्वीरीत्या पार पडतील. सर्व समस्या निघून जातील. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट