धार्मिक

आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीपुढे बोला हे दोन शब्द इच्छा लगेच पूर्ण होईल.

देवशयनी आषाढी एकादशी अली आहे. असे मान्यता येते भगवान श्री हरी विष्णू पुढील चार महिने निद्रीशी होतात. आणि चार महिन्याच्या नंतर कार्तिक एकादशीस पुन्हा योग निद्रेतून जागे होतात. भगवान श्री हरीविष्णू याना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात चांगला दिवस म्हणजे आषाढी एकादशी होय. पंढरपूर ला जाऊन आपण विठ्ठल माऊलीची पूजा करतो तेच माऊली भगवान श्री हरी विष्णूचे एक रूप आहे.

भगवान श्री हरी विष्णू याना प्रिय असलेल्या वस्तूची आपण पूजा या दिवशी केल्यास त्याचे लाभ आपल्याला नक्की मिळतात. आज आपण असाच एक छोटासा उपाय पहाणार आहोत ज्यामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतील. आपल्या जीवनातील जे काही असंख्य अडचणी आहेत त्यापासून दूर होण्यास मदत होईल.

आज आपण एक छोटासा तुळशीचा छोटासा उपाय पहाणार आहोत. प्रत्येकाच्या घरात किंवा घरासमोर तुळस असते. ज्या घरात तुळशीची रोज पूजा होते अशा घरात वाईट गोष्टींचा प्रभाव कमी होतो असतो. अशा घरात आर्थिक समस्या कधीच शक्यतो जाणवत नसतात. रोज घरातील पूजा झल्यावर आपल्या घरातील तुळशीला जल नक्की अर्पण करावे.

आषाढी एकादशी च्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा अवश्य करायची आहे शिवाय त्याच दिवशी संध्यकाळच्या वेळी एक मंत्र जपा आपल्याल करायचा आहे. “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” हा मंत्र जप करण्या आधी स्वच्छ हात पाय धून घेणे. कमी कमी एकशे आठ वेळा आपल्या हा मंत्र जप करायचा आहे. त्याच बरोबर तुळशी समोर एक तुपाचा दिवा अवश्य लावा.

एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा दिव्याच्या खाली आसन ठेवायला विसू नक्का. आसन कोणत्याही प्रकारचे असेल तरी चालेल, जसे कि थोडेशे तांदूळ घेऊन त्यावर दिवा ठेवा, एखाद्या छोट्याशा डिश मध्ये दिवा ठेवला तरी चालेल. त्याच सोबत तुपाचा दिवा लावताना त्यात थोडे हळद टाकायला विसरू नका. कारण त्या दिव्याचे शुद्धी करण नक्की होईल.

देवशयनी आषाढी एकादशी हा दिवस भगवान श्री हरी विष्णू यांचा आहे त्यामुळे संपूर्ण दिवस भर भगवान श्री हरी विष्णू यांचे नामस्मरण नक्की करावे. श्री हरी विष्णूला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात जसे कि पिवळ्या रंगाची फुले, तुशीची पाने, आणि खीर अर्पण अवश्य करावी. त्याच सोबत श्री विठ्ठलाची सुद्धा पूजा आणि नामस्मरण करावे.

“ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” या मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर शक्य असेल तर तुळशीला अकरा प्रदक्षणा घालाव्यात जर का शक्य नसेल तर स्वतः भवती प्रदक्षणा घातल्या तरी चालेल.

त्याच सोबत या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्या वरती तोरण बांधावे अंब्याच्या पानाचे असेल तर खुपच चांगले. त्याच सोबत एका वाटीत हळद घेऊन त्यात थोडे गंगा जल मिक्स करून त्या पासून दरवाज्यावरी स्वस्तिक काढावे. ज्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी येत राहील.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट