लाईफस्टाईल

पाणी प्याच्या वेळी बोला हे ४ शब्द, आर्थिक वृद्धी होईल

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपण आज अंकशास्त्रातील एक नंबर पाहणार आहोत, हा नंबर आपण पाच ठिकाणी लिहायचा आहे, आपल्या शरीराच्या डाव्या भागावर मग ते हात पाय तळहात कुठेही शरीराच्या डाव्या बाजूला फक्त तळपाय सोडून. आणि हो लिहताना आपण तो हिरव्या रंगाच्या शाईचा वापर करावा.

दुसरी गोष्ट आपण काचेचा एक ग्लास घ्याचा आहे त्या ग्लास वर देखील आपण हिरव्या शाईने आपण हा नंबर लिहायचा आहे. त्यानंतर तो ग्लास संपूर्णपणे आपण भरून घ्याचा आहे व ते पाणी आपण साधारणपणे १० मिनटे तसेच राहून द्यावे व नंतर आपण ते पाणी प्याचे आहे.

कोणताही मंत्र बोलायची गरज नाही, जर तुमची इच्छा असेल तर आपण जो नंबर आहे तोच आपण मनातल्या मनात बोलायचा आहे ह्याचा अतिशय चांगला प्रभाव पडतो. आतापर्यंत आपण दोन गोष्टी पहिल्या एक म्हणजे शरीराच्या डाव्या अंगावर नंबर लिहायचा व काचेच्या ग्लास वर आता तिसरी गोष्ट, आपण एका सफेद कागदावर हा नंबर लिहायचा आहे आणि रात्री झोपताना आपल्या उशीखाली हा कागद आपण ठेवून झोपी जायचे आहे.

चौथी गोष्ट आपण हा नंबर आपण एका आणखी सफेद कागदावर लिहून तो कागद आपण आपल्या कपाटात ठेवायचा आहे. मित्रांनो ज्या कागदावर हा नंबर लिहत आहेत त्याची आपण घडी घालू नये तो तसाच आपण तिजोरीत ठेवून द्यावा. पाचवी गोष्ट आपण पर्स किंवा पॉकेट जे काही वापरता त्यामध्ये देखील आपण हा कागद हिरव्या रंगाची शाई वापरून तो नंबर लिहून ठेवायचा आहे.

मित्रांनो हा उपाय आपण आठवड्यातील अगदी कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी आपण करू शकता. ह्या उपायनानंतर आपल्याला ह्याचे परिणाम पाहून नक्कीच आश्चर्य होईल, वाल्याकडे पैसा पाण्यासारखा येऊ लागेल. अगदी तुम्ही बोलाल कि मी काही न काम करता कसे तर मित्रांनो तरीसुद्धा आपल्याकडे पैसा येईल थोडा कमी येईल पण येणार.

तुम्ही जर उदयोगधंदा करत आहात किंवा आणखी काही तर त्यात तुम्हाला अनेक पटींनी फायदा होईल. फक्त गरज आहे आपल्याला हा उपाय विश्वासाने करण्याची. जेव्हा जेव्हा शरीरावरील हे अंक पुसले जातील तेव्हा पुन्हा आपण ते अंक काढा त्यावर गिरवा खूप जबरदस्त परिणाम पाहायला मिळतील.

मित्रांनो हि संख्या आहे ३ ७ ४ ६ ८ ५ ८ १ २ एकदा नक्की हा उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच परिणाम दिसून येईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट