लाईफस्टाईल

एक चमचा बडीशोप फेका इथे धनवान बनाल.

आज आपण एक असा उपाय पहाणार आहोत ज्या मुळे आपली गरिबी निघून जाईल. हा उपाय आपल्याला दर शुक्रवार करायचा आहे . या उपाय मुळे आपल्या जीवनात धन कमवायचे नवनवीन मार्ग आपल्या दिसून येतील. धन धन्याची कधीच कमी पडणार नाही. आणि आपले जीवन आनंदी सुखमय होईल.. या दिवशीच म्हणजे शुक्रवारी उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेऊ.

ज्या उपाय बद्दल आपण बोलतो तो उपाय जर का काही शुक्रवार सातत्याने केला तर आपल्या जीवनात संपत्तीचे अनेक मार्ग ओपन होण्याची शक्यता आहे. यामुळे आपला परिवार सुख समृद्धीने भरून जाईल. हा इतका सोपा आहे त्यामुळे हा उपाय सर्व जण करू शकतात. सर्वांचं माहीत असेल आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा सुखाचं आणि संपत्तीचा कारक असतो. तो का मजबूत असेल तर आपल्या कोणत्याच गोष्टीची गरज भासणार नाही.

शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी केलेले उपाय धन प्राप्ती साठी खुप लाभ देणारे असते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीचा वर सुद्धा शुक्रवार आहे त्यामुळे हा दिवस खुप लाभ देणारा असतो. या उपायात आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत म्हणजेच दोन वस्तू लागणार आहेत. एक आहे साखर आणि दुसरी आहे बडीशोप. विशेष म्हणजे हा उपाय स्त्री किंवा पुरुष या दोघानी केला तरी चालेल.

या उपायाची सुरवात आपल्या साखरे पासून करायची आहे. तुम्हाला माहीत असेल साखर हि शुक्र ग्रहाशी संबंधीत आहे. प्रत्येकाला हे माहित असेल आपण कोणत्याही कामाची सुरवात गोड गोष्टीने सुरु करतो. जेणेकरून त्या कामात यश प्राप्त होईल. बडीशोप हि आपल्या शुक्र आणि बुध ग्रहाला मजबूत करते. ज्यांचे हे दोन्ही ग्रह मजबूत असतात त्यांना कोणत्याच प्रकारचे त्रास होत नाही.

आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एक उपाय करायचा आहे. रोज रात्री झोपताना एक बडीशोप आणि साखर मिश्रीत एक पुडी तयार करून रात्री आपल्या उषा खाली ठेवायची आहे. आणि झोपताना ज्या व्यक्ती कडून आपले काम करून घ्याचे आहे त्याचे नाव घेऊन झोपायचे आहे आणि सकाळी त्या व्यक्तीला सरबत करून त्या व्यक्तीला प्याला द्याचे आहे. तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्ती आपले काही ऐकत नसतील तर भाजी मध्ये हि सोपं टाकून घरातील सर्वाना ख्याल द्याची आहे. याचा अनुभव काही दिवसात आपल्याला दिसून येईल.

अजून एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. थोडी बडीशोप आणि साखर आपल्या उजव्या हातात घ्याची आहे. त्या नंतर व ” ओम शुम शुक्राय नमः ” या मंत्राचा जप करायचा आहे. हा जप कमीत कमी एकवीस वेळा करायचा आहे. त्या नंतर स्वतः वरून आणि घरातील प्रत्येक व्यक्ती वरून उत्तरून घ्याची आहे. त्यानंतर हि बडीशोप उत्तर दिशेला फेकून द्याची आहे. काही दिवसात आपल्याला याचा अनुभव दिसून येईल कोणत्याना कोणत्या मार्गाने पैसे येण्यास सुरवात होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट