या पाच वाक्यांनी आपल्या दिवसाची सुरवात करा.
लाईफस्टाईल

या पाच वाक्यांनी आपल्या दिवसाची सुरवात करा.

भारताचे माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) नेहमी एक गोष्ट सागाचे रात्री सोपने पाहत झोपण्यापेक्षा ज्या गोष्टी मुळे झोप लागणार नाही अशी सोपने बघा. ए पी जे अब्दुल कलाम नेहमी सागत असत माणसाचे विचार हे नेहमी सकारात्मक असायला हवे. प्रत्येक दिवसाची सुरवात या काही वाक्यापासून सुरुवात करायला हवी.

आज आपण आज असे काही वाक्य पाहणार ओहत ज्या मुळे आपल्या जीवनात सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढत जाऊ शकतो. पाच महत्वाची वाक्य पहाणार आहोत जी आपण सकाळी उठल्यावर बोलायला हवी. या वाक्याने आपल्या दिवसाची सुरवात केल्यास आपला संपूर्ण दिवस चागला तर जाईल तसेच आपल्यात काम करण्यासाठी एक जिद्द्त सुद्धा निर्माण होईल.

पहिल वाक्य मी सर्वोत्तम आहे (I am the best) हे वाक्य सकाळी उठल्यावर बोलायचे आहे. आणि माझ्या सारखा या जगात कोणीच नाही. थोडा वेळाने दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा बोला मी सर्वोत्तम आहे (I am the best). बऱ्याच लोकांना एक प्रश्न येत असेल कि माझ्या पेक्षा खुप लो आहेत जे चागले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा पण जो विचार करतो तीच आपण कृती करतो.

जर का पण रोज सकाळी उठल्यावर हे वाक्य बोलो मी सर्वोत्तम आहे (I am the best) तर आपल्या मनात हि धारणा तयार होईल. आणि एक दिवस असा येईल कि तुम्ही खरोखर सर्वोत्तम होताल. कोणतेही काम सहज रित्या करतात आणि ते सुद्धा सर्वोत्तम. त्या सोबत तुम्हला अजून एक वाक्य तुम्हला बोलायचे आहे.

मी करू शकतो ( I can do it) प्रत्येक माणसाचे स्वप्न असतात. पण कित्येक माणसाला आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाही. त्यामागे खुप काही करणे नसतात. त्या मागे एकच कारण असते ते म्हणजे त्यांचा स्वतःवर विश्वस नसणे. आणि स्वतःवर विश्वास नसेल तर कोणतेच काम आपण पूर्ण करू शकत नाही.

प्रत्येक व्यक्ती मध्ये अमर्याद ताकत असते. कोणतेही काम करण्याची सामर्थ्य त्यात असते. याची जणिव त्यातलं जोपर्यंत त्याला होत नाही. तो पर्यंत तो काम करू शकत नाही. त्यामुळे सकाळी हे वाक्य आवर्जून बोला मी करू शकतो ( I can do it).

तिसरे वाक्य असे बोलायचे आहे. देव माझ्या बरोबर आहे. देवावर नेहमी विश्वास ठेवा. कारण देव कधीहि कोणाचे वाईट करत नाही. आपण आपण नेहमी असे बोलत असतो कि देवाने माझ्या सोबत असे का केले. आपल्या सोबत जे काही बरे वाईट होते ते आपल्या कर्मा मुळे घडत असते. आपल्या जर काही दुःख आणि अडचणी येतात ते आपल्या मधील ताकत तपासण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्या सोबत घडत असतात. देव माझ्या बरोबर आहे हे वाक्य बोलल्याने आपल्यात सर्व अडचणी दूर करण्यासाठी ताकत तयार होईल.

चौथे वाक्य असे आहे. मी विजेता आहे. (I am winner). सध्याच्या युगात अर्ध्यच्या वरती लोक हरलेल्या मानसिकतेचे असतात. आणि ते कोणतेही काम हाती घेतल्यावर हे पूर्ण होणार नाही याची अधिकच मनात गाठ बांधून ठेवता. मग काय तर अपयश हाती लागत रहाणार. यामुळे हे गोष्ट मनाशी बोलून ठेवायची मी विजेता आहे. म्हणजेच कोणतेही काम हाती घेतल्यावर त्यात मीच जिकणार आहे.

आणि शेवटचे वाक्य . आजचा दिवस माझा (Today is my day) कालचा दिवस कसा पण गेला असो पण आजचा दिवस माझा आहे या विचारणे आपण सकाळी कामाची सुरवात करायची. आणि कालच्या पेक्षा आजचा दिवस हा कालच्या पेक्षा चागला असेल असे समजून काम सुरु करा. प्रत्येक कामात यश नक्की मिळेल.

या पाच वाक्याने जर का दिवसाची सुरवात केली तर तो किंवा त्या नंतरच्या यणाऱ्या दिवसात आपले जीवन बदलून जाईल. एखदा का आपल्या मनावर या पाच वाक्याने ताबा मिळवला तर नक्की आपले भविष्य बदल्या शिवाय रहाणार नाही. करून पहा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट