वास्तू शास्त्र

घरातील घड्याळ या दिशेला कधीही लाऊनये. आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात

घरातील घड्याळ लावा या दिशेला ज्या मुळे घरातील समस्या होतील कमी. आपल्या घरातील अशा बऱ्याच वस्तू असतात ज्यांचा वापर सारखा करता असतो आपण त्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. आणि अशा ज्या वस्तू असतात त्या घरातील प्रत्येक व्यक्ती वापरत असतो. किंबहुना असे म्हणू शकतो एक वस्तू सर्वजण वापरत असतात.

पण त्या वस्तू हाताळताना त्याचे कानी नियम आपल्याला दिले गेले आहेत. काही शास्त्रा मध्ये तर घड्यलाला खुप महत्वाचे सुद्धा मानले गेले आहे. तरी सुद्धा या वस्तू वापरताना आपल्या हातातून बऱ्याच वेळेस चुका होत असतात. आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर पडत असतो. पण हे आपल्या लवकर समजत नाही. आणि आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो.

वास्तू शास्त्रा नुसार प्रत्येक वस्तूची एक विशिष्ट्य जागा असते. तसेच या वस्तू आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात प्रभाव टाकत असतात. जर का त्यांची दिशा, ठेवण्याची पध्द्त चुकीची असेल तर त्याचा परिणाम आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर होत असतो. त्यामुळेच वास्तू शास्त्रा नुसार जर का आपण काही नियमांचे पालन करून त्या वस्तू योग्य दिशेला ठेवल्या तर त्याचे चागले परिणाम दिसून येतात.

प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर चागला व वाईट परिणाम पडत असतो. घड्याळ आपल्या घरात कोणत्या दिशेला लावावे या बदल माहिती जाणून घेऊ. वास्तू शास्त्रा मध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे या बदल बरीच माहिती दिली आहे. या पैकी काही काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. घरातील घड्याळ कोणत्या दिशेला लावावे आणि त्या बद्दल थोडी माहिती.

आपण सर्वाना भेट म्हणून बऱ्याच वेळेस घड्याळ देतो. आपण अशा व्यक्तीस भेट म्हणून दयाला ज्यांचे भाग्य किंवा वेळ चागली चालू आहे. ज्या व्यक्तीचे वेळ वाईट चाललेली आहे, त्याना आपण जर का घड्याळ दिले तर त्यांची वाईट वेळ आपल्याला येते आणि आपले चागले भाग्य त्याला जाते. शक्यतो कोणत्याही वेक्तीला घड्याळ भेट म्हणून देऊन नका. कारण कधी कोणाची वेळ कशी चालू आहे हे आपल्याला समजू शकत नाही.

घड्याळा सोबत इतर अशा वस्तू असतात त्यावर सर्वांची नजर जात असते. किंबहुना घरातील एकच घड्याळ सर्वजण वापरत असतात असे सुद्धा म्हणू शकतो. वास्तू शास्त्रात घड्यळाला विशिष्ट्य स्थान आहे. जर का पण त्या योग्य दिशेला घड्याळ लावले तर त्याचा फायदा नक्की होईल. तसेच घरात सुख समृद्धी आनंदाचे वातावरण तयार होईल.

दक्षिण दिशेला म्हणजेच दक्षिण भिंतीवर घड्याळ कधीही लावूनये. हि दिशा नकारात्मक गोष्टीने भरलेली असते. तसेच हि दिशा यमदेवाची दिशा असे सुद्धा म्हणतात. जर का आपण या दिशेला घड्याळ लावले तर आपल्याला या दिशेला सारखे पहात रहावे लागेल यामळे आपल्या घरत सतत वाईट गोष्टी घडत रहातात. आणि याच सोबत आपल्या घरात वाईट विचारांचा प्रभाव वाढत जातो.

असे मानले जाते जर का आपण पूर्व दिशेला घड्याळ लावले तर सर्वात चागले असते, कारण या दिसेल घड्याळ लावल्यास आपल्या कुंडलीतील शनी आणि मंगळ मजबूत होते आणि यामुळे आपली प्रगती चागली होते. तसेच धनाचे आगमन सुद्धा होते. त्याच सोबत जर का पण उत्तर दिशेला घड्याळ लावले तर आपल्याला यश आणि प्रतिष्ठा मिळते.

घरातील घड्याळ कधी मागे लाऊनये शक्यतो वेळेवर ठेवावे. काई वेळेस पुढे असेल तर चालेले पण जात पुढे सुद्धा नको. तसेच घड्याळ गोल आकारचे असलेले लावावे. या काही गोष्टीची काळजी नक्की घ्या.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट