Stop eating this food from today
घरगुती उपाय

आज पासून हा पदार्थ खाणे बंद करा. जेवण झाल्यावर पोट फगणार नाही.

काही लोकांना जेवण झाल्यावर पोट फुगणे याचा त्रास होतो. काही केल्या तरी हा त्रास लवकर कमी होत नाही. काही जण विविध प्रकारचे चूर्ण खातात तरी सुद्धा फरक जाणवत नाही. बोटिंग या त्रासा पासून जर का आपल्याला अराम हवा असेल तर आपल्या काही गोष्टी आपल्या जेवणातून वर्ज कराव्या लागतील. हि अशी एक समस्या आहे या मध्ये जर का आपण आपल्या खाण्या बद्दल केल्यास हा त्रास जास्त प्रमाणात जनवत जातो.

तसे पाहिल्यास हि समस्या सामान्य असली तरी त्याचे कोणकोणते लक्षणे आहेत याबद्दल आपल्या थोडक्यात माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. जर का वारंवार पोटात जळजळ होत असेल. तसेच पोट फुगणे, पोटात दुखणे यासारखे लक्षणे म्हणजे बोटिंग जी आहेत. जर का आपली पचन प्रक्रिया चंगली असेल तर आपल्या इतर आजारपासून अराम मिळतो.

ज्या व्यक्तीच्या जीवनात पोटाचे विकार असतील अशा लोकांना इतर समस्या सुद्धा जास्त प्रमाणत जाणवतात. त्यामुळेच आपले पोट चांगले राहील तितकेच आपल्या शरीरातील इतर अव्ययव चांगले कार्य करते. म्हणूच बोटिंग टळण्यासाठी पोटात गॅस होणे बद्ध कोष्ठता, वारंवार करपट ढेकर येणे यासारख्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या काही पदार्थ खाण्यातून कमी करावे लागतील.

पहिला पदार्थ आहे सफरचंद. तसे पाहिल्यास एका सफरचंदात असंख्य प्रोटीन असतात. पण ज्यांना पोटाचे विकार आहेत अशा लोकांनी हा पदार्थ खाणे टाळावे जरी तुम्हला हा पदार्थ खायचा आले तर त्याची साल कडून खावी. दुसरा पदार्थ आहे लसूण. लसणामध्ये बरेच फायदे असतात. त्याच सोबत काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. लसणाचे जास्त प्रमाणत सेवन केल्यास पोट दुखणे, अपचन यासारखे अनेक समस्या जवणतात.

त्यानंतर आहे सोयाबीन. सोयाबीन हे पचनासाठी थोडे जड असतात. त्यामुळे पोट फुगणे पोटात गॅस तयार होणे यासारखे अनेक समस्या जाणत असते. हे सर्व पदार्थ आपण जर का आपल्या जेवणातून वर्ज केल्यास आपल्या पोट फुगणे या सारखे समस्या जनवणार नाही.

हे पण वाचा :-  पांढरे केस काळे करा. त्या त्यासोबत केस गळती आणि केसातील कोंडा सुद्धा कमी करा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.