लाईफस्टाईल

असे मंगळसूत्र चुकूनही घालू नये होऊ शकतो अनर्थ.

नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात मंगळसूत्राचे एक विशेष महत्व सांगितले आहे. हिंदू धर्म शास्त्र असे मानते कि प्रेत्येक विवाहित स्त्रीने गळ्यात मंगळसूत्र घालायलाच हवे मंगळसूत्राविषयी काही नियम हिंदुधर्मशास्त्रात सांगितले आहेत. आणि ह्या नियमांचे उल्लंघन ज्या वेळी होते त्या वेळी त्या स्त्रीवर तिच्या पतीवर तसेच एकूणच त्यांच्या वैवाहिक जीवनावरती नाकारात्मक परिणाम होतात. मंगळसूत्राविषयी नेमके ते कोणते नियम आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

लग्न होतेवेळी पतीने पत्नीच्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलेले असेल ते तिने कधीही काढू नये, स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र राहायला हवे. तिने जर ते मंगळसूत्र काढले तर तिच्या पतीचे आयुष्य कमी होते. तसेच तिच्या जीवनातील दांपत्य जीवन आहे त्यातील आनंद कमी होतो असे मानले जाते. जर मित्रांनो अशी कधी वेळ आली कि ज्यावेळी मंगळसूत्र काढावं लागत आहे किंवा मंगळसूत्रच नाहीए अश्या वेळी अगदी काळा धागा देखील तुम्ही वापरू शकता.

कोणत्याही वैवहित स्त्रीने आपले मंगळसूत्र दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला कोणत्याही कारणास्तव वापरायला देऊ नये, आजकाल बऱ्याचदा असे होते कि आपल्या जवळच्या मैत्रिणीला, बहिणीला, जवळच्या नातेवाईकला एखादी स्त्री आपले मंगळसूत्र देखील वापरायला देते. तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ह्यामुळे वैवाहिक जीवनात अनेक अडिअडचणी येतात. पतिपत्नीमधील प्रेम कमी होते.

मंगळसूत्रात काळे मणी हे असायलाच हवे आपण पहिले असेल कि काही जे पारंपरिक मंगळसूत्र होती त्यात हे असे काळे मणी ओवले जात असत, मात्र आजकाल मॉडर्न फॅशन च्या नावाखाली काळे मणी वापरले जात नाहीत. लक्षात घ्या काळे मणी वापरण्यामागील शास्त्र असं आहे कि काळे मणी हे वाईट नजरेपासून नजरदोषेपासून रक्षण करत असतात. स्त्री तिचा पती त्यांच्यातील नात्याला कोणाची नजर ना लागो ह्याचे काम हे काळे मणी करतात म्हणून कोणतेही मंगळसूत्र वापरा मात्र त्यात काळे मणी असायलाच पाहिजे.

कप अकराच्या पळ्या, मंगळसूत्र मध्ये खालच्या भागात ज्या पळ्या असतात त्या नेहमी कप अकराच्याच हव्यात आजकाल फॅशन च्या नावाखाली अनेक आकाराच्या पेंडन मिळतात तर अश्या आकाराच्या पळ्या वापरू नयेत जर तुम्हाला घालायच्या असतीलच तर ते दुसऱ्या चेन मध्ये घालून वापरा मात्र मंगळसूत्रात कपाच्या अकराच्या वापराव्यात.

मंगळसूत्रात थोडे का होईना सोने हे असायलाच हवे, खार तर शास्त्रीय दृष्ट्या सोन्याचेच मंगळसूत्र वापरायला हवे मात्र जर ते शक्य नसेल तर तुम्ही किमान थोडेसे सोने असलेले मंगळसूत्र वापरा. कारण सोन्याचे अनेक फायदे असतात, कारण स्त्रीच्या गळ्यात सोने असल्याने तिचे आरोग्य चांगले राहते, सकरात्मक शक्तीचा प्रवाह तिच्या सोभावती व तिच्या आजूबाजूला राहते. एकूणच घरातील नाकारात्मक शक्तीचा नाश करण्याचे काम हे मंगळसूत्र करत असते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट