धार्मिक

पौष महिन्यात रविवारी करा हे ३ उपाय. शाररिक आरोग्य, समाजातील स्थान आणि आर्थिक प्राप्ती नक्की होईल.

काही दिवसा पूर्वी पौष महिना सुरु झाला आहे. या महिन्यात सूर्य नारायणाची पूजा करण्यात येते. या महिन्यात सूर्य नारायणाची पूजा केल्यास चागले फळ मिळते. तसेच हा महिना सूर्य देवाच्या उपासना करण्यासाठीचा महिना म्हणून ओळखला जातो. जे लोक सूर्याची उपासना केल्यास माणूस सूर्या सारखा तेजस्वी बनतो, प्रत्येक आजारावर मात करण्याची शक्ती त्यात येते.

सूर्य देवाची उपासना तसेच व्रत पौष महिन्यात करावे. आपल्या शास्त्रा मध्ये सूर्याची बारा रूपे सागितली गेली आहे. या बारा रूपांची उपासना सुद्धा वेगवेगळी आहे. त्याच प्रमाणे त्या उपासने पासून मिळणारे लाभ सुद्धा वेग वेगळे आहे. सूर्य देवाचे रूप हे परब्रम्ह स्वरूपाचे आहे. कीर्ती, तेज, धन, ऐशवर्य, ज्ञान, या पेक्षा कितीतरी तरी गोष्टीने सूर्य देवाचे रूप परिपूर्ण आहे.

या महिन्यात सूर्य देवाची उपासना कशी करावी त्याची पूजा कशी करावी या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. या महिन्यातील रविवारी सकाळी लवकर उठून, तांब्या या धातू पासून तयार केलेल्या एक तब्या घ्याचा आहे. त्यात स्वच्छ पाणी घ्याचे आहे. त्यात एक लाला रंगाचे फुल टाकायचे आहे. त्या सोबत तोडे कुंकू आणि हळद आणि थोडे अक्षद टाकून हे जल उगवत्या सूर्याला अर्पण करायचे आहे.

हे अर्पण करताना “ॐ भास्कराय नमः”, “ॐ आदित्याय नमः”, “ॐ सूर्याय नमः” “ॐ मित्राय नमः” अशा कोणत्याही एक मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे आपण सूर्याची पूजा करायची आहे. या दिवशी उपासना आणि व्रत केल्यास तसेच तांदळाची खिचडी खाली तर बौद्धिक क्षमता चागली बनते अशी मान्यता आहे.

पौष महिन्यातील सूर्याची उपासना

पौष महिन्यात सुर्य हा धनु राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या महिन्यात पिंड दान करणे खुप चागले मानले जाते. तसेच या महिन्यात आपण सूर्याची भग नावावे पूजा करतो हे भगवंतांचे रूप आहे. या महिन्यात काही नियमांचे पालन करावे जसे कि मांसाहार तसेच मदिरा या सारख्या गोष्टीचे सेवन करुनये. तसेच लवकर उठून देवाचे नामस्मरण करावे.

या पौष महिन्यात जर का आपण कमीत कमी एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप केल्यास आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत बनते. पण हा गायत्री मंत्र या महिन्यातील दर रविवारी सकाळी करावा. तसेच त्या सोबत सूर्य गायत्री मंत्राचा सुद्धा जप केला तरी चालते. सूर्य गायत्री मंत्र आसा आहे. ” ऊँ भास्कराय पुत्रं देहि महातेजसे। धीमहि तन्नः सूर्य प्रचोदयात्।”

जे व्यक्ती सूर्याची उपासना करतात त्यानी त्या उपासनेच्या दिवशी मीठ खाणे टाळावे शक्य असेल तर फळे खाऊन दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. तसेच या महिन्यात दर रविवारी सकाळी अघोळ करताना गंगा जल टाकून अघोळ करावी. त्याच सोबत शक्य असेल तर या महिन्यात दान धर्म करावे. याचे सुद्धा खुप चागले लाभ मिळतात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट