धार्मिक

स्वामी समर्थांच्या ह्या ५ गोष्टी जो कोणी व्यक्ती पाळतो त्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी लवकर होते

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आपल्या स्वामींना ह्या ५ गोष्टी मनापासून आवडतात अन जो हा भक्त ह्या ५ गोष्टी करतो मनापासून करतो. त्या भक्तावर श्री स्वामी समर्थांची कृपा लवकर होते आणि त्या वाय्क्तीच्या कामावर व आयुष्यात खूप चांगले बदलावं येतात स्वामी त्याचा सर्व इच्छा भरभरून पूर्ण करतात त्याला यश देतात.म्हणून मित्रानो जर तुम्ही स्वामी वरती विश्वास आहे किंवा तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्ही ह्या ५ गोष्टी स्वामींच्या नक्की करा कारण ह्या ५ गोष्टी खऱ्या मनाने करेल त्या व्यक्ती वर स्वामींची कृपा बरसेल. स्वामींना दुसरे काहीच हवे नसते स्वामींना हवे असते ते म्हणजे चांगले कर्म आपल्या भक्ताचा हातून चांगले कर्म झाले म्हणजे स्वामी प्रसन्न होतात. मित्रानो आजच्या आपल्या लेखात आपण त्या ५ गोष्टी कोणत्या त्या पाहणार आहोत चला तर पाहुयात त्या ५ गोष्टी जे आपले भाग्य बदलेल.

त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना तर सगुण उपासना म्हणजे खऱ्या मनाने भक्तिभावाने उपासना करणे मनात कोणतीही लालच न ठेवता उपासना करणे स्वामींचा जप करणे जेही तुमच्या कडून होतील १ माळ किंवा ११ माळी १०१ माळी होऊ जेव्हडा जमेल तेव्हड तसेच एखाद पारायण असेल जे करचाल ते अगदो मनोभावे करायची आहे अगदी शुद्ध मनाने मनामध्ये कोणतीही इच्छा लालच न बाळगता. कधीना ना कधी तो एक दिवस येईल ज्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तो दिवस येईल आणी तुम्ही सगळ्यांना सांगाल मला हा अनुभव आला.

दुसरी गोष्ट आहे अन्नदान शक्य असेल तेवढे तुम्ही अन्नदान गरजूना करणे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला कसा पैस्याची गरज असेल तर ती पूर्ण करणे स्वामींना हि होष्ट फार आवडते कि खाद्य गरजू व्यक्तीला मदत केली. मित्रानो खूप वेळा एख्यादा अपंग माणूस असतो त्याला ट्रेन मध्ये किंवा बस मध्ये बसायला मदत करा किंवा एख्यादा अंध व्यक्तीला रोड क्रॉस करण्यासाठी मदत करा.किंवा एखादा भिकारी आपल्या घरासमोर काई मागायला आला तर त्याला काही तरी दान करावे. त्याला आपल्या घरातील पोळी भाजी केलेली असते त्यातील एखादी पोळी भाजी द्या त्याची भूक भगवा कारण अन्नदान हा सर्वात श्रेष्ठ असते. म्हणून अन्नदान स्वामींना जास्त आवडते.

तिसरा उपाय म्हणजे स्वामींना दत्त महाराजांचे नामस्मरण केलेले फार आवडते कारण मित्रांनो दत्त महाराजांचे स्वरूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत . म्हणून दत्त महाराजांचा नाम जप दिवसातून कितीही माळा करा ते हि खूप होईल. स्वामी नेहमी म्हणायचे की तुम्ही नामजप करा म्हणून तुम्हाला नामजप अगदी मंदिरामध्ये बसूनच करायची गरज नाही तर तुम्ही उठता बसता किंवा हिकडे तिकडे फिरत असलं तेव्हा देखील नामस्मरण करा.

चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची आवड व जनप्रियता मित्रानो स्वामींचा मंदिरात किंवा मठात जाणाऱ्या प्रेत्येक माणसाला माहिती असत की स्वामींची सेवा करत असताना मानस कशी जोडायची आहेत माणसांना स्वामींची कशी माहिती द्याची माणसांना स्वामीबद्दल चे कसे चांगले अनुभव सांगायचे आहेत हे त्यांना नक्की माहिती असते म्हणून माणसांना जोडणारी लोक स्वामींना फार आवडतात.

पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे पण आहे त्यात समाधानी राहावे म्हणजे आता तुमच्या कडे जेही आहे जे तुम्ही कमवाल आहे त्यात नेहमी खुश राहा समाधानी राहा नाही तर काही लोकांना सवाई असते माझ्याकडे हे नाही ते नाही ह्याचे रडगाणे ते नेहमी गात असतात. पण मित्रानो हे स्वामींना बिलकुल आवडत नाही स्वामींना तुम्हाला जे हि दिल आहे त्यात समाधानी राहणारी लोक फार आवडतात.

तर मित्रानो ह्या ५ गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आणि ह्या गोष्टी रोजच्या जीवनात आचरणात आणायच्या असे केले की स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होणार. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट