धार्मिक

स्वामी समर्थांना आवडणारी हि एक वस्तू घरात नक्की आना.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो अश्या काही वस्तू आहेत ज्या घरात स्वामींना ठेवलेल्या अडतात. घरामध्ये ह्या वस्तू जवळ ठेवल्या कि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींची आपल्यावर कृपादृष्टी होते. आपल्या स्वामी दर्शन देखील देतात. तुम्ही तुमच्या घरात हि एक वस्तू ठेवा जेणेकरून आपल्या सोभवतालच्या भागात आपल्या घर्रत सुखसमृद्धी नांदेल आणि पैश्यची देखील कमी कधी पडणार नाही. सगळ्या घरातील सदस्यांना फायदा होईल आणि आपली कामे प्रगतीपथावर येतील. सर्वाना कुटुंबातील लोकांना सुखशांती लागेल. भविष्याची चिंता राहणार नाही.

घरामध्ये हि एक गोष्ट जी तुमच्या घरात तुम्ही अंगी विश्वासाने स्वामीवरती असलेल्या श्रद्धा ठेऊन तुम्ही अगदी मनोभावाने ठेवा.तर हि वस्तू आहे रुद्राक्ष हे तुम्हाला कोठेहि सहजरित्या मिळणारी गोष्ट आहे ती तुम्हाला स्वामींच्या एखाद्या मठाजवळ देखील मिळेल तसेच तुम्हाला हि कोणत्याही पूजेच्या सामग्रीच्या दुकानात नक्की भेटेल. हि वस्तू घरात आणून आपण आपल्या देवघरात ठेवीची आहे. तुम्ही कोणताही एक रुद्राक्ष घेऊन आपल्या देवघरात आणून ठेवू शकता. किंवा तुम्ही १०८ मण्यांची रुद्राक्षची माळ घेऊ शकता. त्या माळेने आपण स्वामी समर्थच्या नामाचा जाप देखील करू शकता. तर एक रुद्राक्ष किंवा त्याची १०८ मण्यांची माळ तुम्ही आपल्या घरात ठेऊ शकता.

ह्या रुद्राक्षाला आपण बाकीच्या मूर्तींप्रमाणे पाण्याने अभिषेख घालून त्याला आपल्या देवघरात ठेवावी. आणि जर तुही माळ घेतली तर ती तुम्ही एखाद्या लहानस्या डबीमध्ये ठेऊ शकता. आणि तुम्ही जेव्हा देखील तुम्हाला जाप करायचा आहे तेव्हा तुम्ही त्याचा जाप करू शकता. असा हा स्वामींच्या आवडता रुद्राक्ष देवघरात नक्की ठेवा. तुम्हाला काही दिवसातच ह्याचा फायदा जाणून येईल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट