धार्मिक

स्वामी सांगतात कि हा उपाय आपल्या तिजोरीजवळ नक्की करा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो तुमच्या घरातील ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता डाग दागिने ठेवता त्या तिजोरीच्या ठिकाणी लिहा फक्त हा धनवर्षा मंत्र. पैसे इतके येतील कि आपल्याला सांभाळता देखील येणार नाही. चमत्कार होईल आपली आर्थिक परस्थिती पूर्णतः बदलून जाईल. आपल्यावरती लक्षमी मातेची कृपादृष्टी बरसेल. पैसे आपोआप आपल्या कडे येईल. आपल्यावर एकदा का लक्ष्मी मातेची कृपा झाली कि आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या कायमच्या निघून जातात. आपल्या आजच्या लेखामध्ये असा एक उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पैश्यासंबधी अडचणी असतील त्या दूर होतील.

मित्रांनो तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर हि इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा. मित्रानो आपल्या घरातील ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातील धनसंपत्ती दाग दागिने पैसे ठेवतो त्या ठिकाणी जर नाकारत्मकता असेल वाईट ऊर्जा वास करत असेल तर त्या ठिकाणी देवी लक्ष्मी माता काढता पाय घेते आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते. मग आपल्यावरती पैस्याचे संकटे यायला सुरवात होतात. व्यक्ती कर्जात अडकतो. आपण आपल्या घरात जरी अशी वाईट ऊर्जा निर्माण झाली तर आपल्या घरातील पैसे हा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो कडे घरातील कोणी आजारी पडतो किंवा कोणी कर्जबाजारी होऊन जातो. तर आपण नेहमी सावधान राहिले पाहिजे आपल्या घरातील तिजोरीच्या ठिकाणी वाईट ऊर्जा निर्माण होणार नाही ह्याची दक्षता आपण घेतली पाहिजे. ह्या साठी आपण आज एक उपाय सांगणार आहे जेणेकरून आपल्या तिजोरीच्या ठिकाणी कधीही वाईट ऊर्जा निर्माण होणार नाही.

मित्रांनो खूप लोक आपल्या तिजोरीच्या ठिकणी माता लक्ष्मी चा फोटो किंवा मूर्ती ठेवत नाहीत. जिथे असे फोटो किंवा मूर्ती ठेवली जात नाही तिथे पैसे कधीच टिकत नाही. खूप वेळा पैसे येत तर असतात पण ते कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत जातात. ते टिकत नाहीत. आपल्या तिजरो मध्ये नेहमी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा फोटो असलेला फोटो नक्की लावा आणि तिथे तुम्ही दररोज पूजा केली कि तिजोरीला देखील धूप दिव्याने ओवाळावे. तसेच आपण आपल्या तिजोरीच्या दरवाज्यावरती हळद आणि दूध ह्यांच्या मिश्रणाने दरवाज्यावरती गणपती बाप्पांचा बीजमंत्र गण आणि माता लक्ष्मी चा बीज मंत्र श्रीम हे दोन मंत्र आपण लिहायला पाहिजे.

ह्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे कि ज्यामुळे आपल्या तिजोरीच्या ठिकाणी कधीच वाईट शक्ती आसपास भटकणार नाही. आपल्या घरात नेहमी लक्ष्मी मातेच्या कृपेने पैसे हे येत राहतील. आपल्या आर्थिक परस्थिती मध्ये वाढ दिसून येईल. विनाकारण पैसे खर्च होणार नाही. त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट