धार्मिक

स्वामींचे स्तोत्र रोज वाचा. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी.

आपण रोज नित्य नियमाने स्वामींची करत असतो. त्या सोबत आपण जर हे स्वामी स्तोत्र वाचले तर त्याचा आपल्या जास्त लाभ होऊ शकतो. आपल्या तिला कोणी नसेल कि जो स्वामीचा भक्त नसेल. जे लोक रोज स्वामींची सेवा करतात त्याना प्रत्येक्ष कितीतरी अनुभव येऊन गेले आहेत. जे लोक मनापासून स्वामींची सेवा आराधना करतात त्याने त्याचे योग्य फळ मिळत आले आहे.

स्वामींचे एक वाक्य सर्वां माहित आहे. “भिऊ नकोस मी तुझ्या मागे उभा आहे” त्यामुळे जे स्वामी भक्त आहेत त्याना कधीच कुठली भीती वाटत नाही. आणि त्याना माहीत असते आपल्या अडचणीला स्वामी धावून येतात. भक्ताच्या प्रत्येक अडचणीला स्वामी सतत पाठीमागे उभे असतात. जे लोक मनापसून स्वामींची आराधना आणि नित्य सेवा करतात त्यांचे सर्व अडचणही दूर होतात.

श्री स्वामी महाराजांची सेवा हि आपण विविध प्रकारे करू शकतो. महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त आपण ” श्री स्वामी समर्थ ” असा मंत्र जप केला तरी चालतो. त्या सोबत आपण स्वामींचे पारायण केले तर खुप चागले. विशेष करून आपण जर श्री स्वामी समर्थ जप हा फक्त घरातच केला पाहिजे असे नाही ज्या वेळी तुम्हला वेळ मिळत असेल त्यावेळी हा जप करत रहा याचे खुप चागले लाभ आल्या मिळतात.

आपण आज ज्या स्तोत्रा बदल बोलत आहोत. जर पण आपल्या नित्य सेवेत हे स्तोत्र रोज वाचत गेलो तर त्याचे खुप चागले लाभ आपल्या मिळतात. या स्तोत्रा मुळे स्वामी महाराजत प्रसन्न होऊन आपल्या चागले आशीर्वाद देतात. हे स्तोत्र आपल्या नित्य पुस्तकात सुद्धा मिळून जाईल, तसेच आपल्याला ऑनलाईन सुद्धा हे स्तोत्र मिळून जाईल. हे स्तोत्र दिवसातून एकदा आपण वाचावे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट