धार्मिक

स्वामींना साकडे कसे घालावे, आपल्या मनातील स्वामींकडे कसे मागावे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो सगळ्या स्वामी भक्तांना सर्व स्वामींची सेवा करतात त्या सर्व सेवेकऱ्यांना नेहमी एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे आम्ही स्वामींची सेवा तर करतो भक्ती तर करतो मंत्र जाप करतो पारायण करतो स्तोत्र वाचन करतो आम्ही खूप काही करतो आणि तरीही जे आम्ही स्वामींना मागणे करतो ते काही पूर्ण होत नाही. स्वामींकडे कसे आपले मागणे मागावे स्वामींकडे कश्या आपल्या इच्छा मागायच्या हे प्रश्न सर्व भक्तांचे असतात सर्व सेवेकरी हेच विचारतात तर मित्रांनो ह्याच प्रश्नाचे उत्तर आपण ह्या लेखामध्ये पाहणारं आहोत.

आपल्या आणतील इच्छा कश्या सांगाव्यात स्वामींना साकडे कसे घालावे तर मित्रानो ह्यासाठी एक सोपा उपाय आहे तुम्ही घरातील स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसा वेळेचं काही बंधन नाही तुम्ही सकाळी बस किंवा संध्याकाळी बस केव्हाही बसा त्यानंतर स्वामींसमोर मुजरा करा व त्यानंतर आपले दोन्ही हाथ जोडा व स्वामींना साकडे घाला व आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ते बोलून टाका जेही तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही मागायचे असेल ते त्या वेळी स्वामीसमोर हाथ जोडून मागावे कि मला ह्या संकटातून बाहेर काढा किंवा मला मार्ग दाखवा.हे साकडे किंवा मागणे तुम्ही स्वामींच्या मठात जाऊन देखील करू शकता किंवा मंदिरात जसे तुम्हाला शक्य होईल तसे आणि हे दररोज करण्याची गरज नाही कोणताही एक शुभ दिवस ठरवून घेईचा समजा गुरवार स्वामींचा आवडता दिवस आहे तर त्या दिवशी तुम्ही स्वामींना साकडे घालू शकता तुमचे मागणे तुम्ही मागू शकता.

रोज रोज मागण्याची गरज नसते तसे तर स्वामींना काहीच मागण्याची गरज नसते कारण स्वामी परब्रह्म परमात्मा आहेत त्यांना सगळे काही माहित असते तरी आपल्या मनामध्ये कुठे तरी एक खंत असते कि स्वामींना आपल्या मनातील बोलायचं असते स्वामींना आपल्या मनातील काहीतरी सांगायचं असते तर ह्या पद्धतीने तुम्ही स्वामींना आपल्या मनातील सांगू शकता मागू शकता साकडे घालू शकता तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट