धार्मिक

स्वामींचा वार गुरुवारी हा उपाय नक्की करून पहा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो घरातल्या स्त्रीने घरातील प्रमुख महिलेने हे काम प्रेत्येक गुरुवारी करावे. तुम्हाला जे हवे आहे ते सर्व काही मिळेल. तुमच्यावर कोणतीही बाधा कधीच येणार नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे कि गुरुवारचा दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थांचा दिवस मानले जातो स्वामींनी आवडता दिवस जातो हा. ह्या दिवशी म्हणजेच दार गुरुवारी स्वामींची आरती करून श्री स्वामी समर्थांना गोड नैवैद्य दाखवावा. त्यात दूध साखर असो किंवा कोणती तरी एखादी मिठाई किंवा आपल्याला जमल्यास पुरणाची पोळी जेही आपल्याला जमेल तश्या पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थन गुरुवारच्या दिवशी नैवैद्य दाखवायचा आहे.

जो नैवैद्य तुम्ही दाखवाल तो घरातल्या सर्वाना प्रसाद म्हणून द्यावा. पूजा व नैवैद्य दाखवून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील तिजोरीमध्ये जिथे तुम्ही आपल्या घरातील पैसे, दागिने ठेवत असाल तिथे तुम्ही फक्त ११ रुपये, २१ किंवा ५१ रुपये अशी दक्षिना ठेवतो तशी हे पैसे आपण आपल्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहे. असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे. कमीत कमी एक वर्षभर किंवा ११ महिने हा उपाय आपल्याला करायचा आहे. तिजोरीमध्ये जमा करत असलेले पैसे आपण खर्च मात्र करायचे नाहीयेत ते तसेच ११ महिने ठेवायचे आहेत. त्या पैश्यामधून आपल्या देवघरात लागणारी कोणतीही वस्तू किंवा त्या पैस्याची आपण श्री स्वामी समर्थांची मूर्ती आपण घ्याची आहे.

जर गुरुवारी तुम्ही अगदी ११ रुपये ठेवले तरी चालतील जर तुमच्या घरी तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्हाला जेवढे जमेल तेवढे पैसे टाकून ते तसेच ठेवू शकता. मात्र हा उपाय फक्त जर गुरुवारीच करायचा आहे. आणि हा उपाय जर महिलेने संपूर्ण वर्षभर करायचा आहे. स्वामींची मनोभावे पूजा करायची आहे. ह्या उपायाने उठला नक्कीच फायदा होईल तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. म्हणूनच हा अगदी सोपा उपाय दर गुरुवारी तुम्ही अवश्य करायचा आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट