धार्मिक

जर स्वामींचे हे संकेत आपल्याला मिळाले तर समजून घ्या कि तुमचे नशीब उजळणार आहे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो जीवनात अशी कधी तरी वेळ येते जेव्हा भगवंत आपल्या भक्तीमुळे प्रसन्न होतात व मनोवांछित फळ आपल्याला प्रदान करतात याचा अर्थ असा होतो कि भगवंतांचा आपल्यावरती वरदहस्त आहे आणि आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख आता दूर होणार आहेत. सुख आणि दुःख हे अगदी ऊनसाउली सारखे आहेत जर दुःख जास्त झाले तर सुख मागोमाग येतच. जसे ऋतू येतात आणि जातात त्याचप्रमाणे सुख दुःख येतात जातात.

सुख येणयापूर्वी स्वामी आपल्याला काही संकेत देतात त्यामुळे आपल्यावरती आता चांगले दिवस येणार असे कळते. या संकेतांद्वारे आपल्या सहज लक्षात येते कि आपल्या जीवनात सुख येणार आहे. आपल्या आजच्या लेखात आपण असेच काही संकेत जाणून घेणार आहोत.

डोळे फडकणे हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो स्त्रियांसाठी डावा डोळा फडकणे तर पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ असते. जर आपण सकाळी उठल्या उठल्या जर आरश्यात पहिले आणि आपल्या चेहरयावर तेज दिसत असेल तर हा खूप शुभ संकेत आहे, याचा अर्थ म्हणजे आपल्यावरती चांगली वेळ येणार आहे.

एखाद्या मांजराने आपल्या घरात जन्म दिला तर हा देखील एक शुभ संकेत आहे. जर आपल्या दारात घडोघडी गाय येत असेल आणि हंबरत असेल तर हा देखील खूप शुभ संकेत असतो या संकेताचा असा अर्थ असतो कि लवकरच आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. जर एखादे माकड आपल्या छतावर बसून काही खात असेल आणि खाता खाता त्यातील काही उष्टे तो तसेच टाकून गेला तर याचा अर्थ आपल्या जीवनात भरपूर धनधान्य येणार आहे. यावरून असे समजून घ्यावे कि कुठून ना कुठून आपल्या जीवनात धनाचे संकेत आहेत.

जर आपल्या स्वप्नात आपल्याला आपण जर गौमातेची सेवा करत आहोत आणि आनंदी आहोत असे दिसले तर हा सुद्धा धनलाभाचा संकेत आहे. खूप काळ्या मुंग्या एकत्रित पणे एक लाइन मध्ये चालताना दिसल्या तर समजून घ्यावे कि आपल्या धनलाभ होणार आहे. जर आपण कपडे बदलत असताना आपल्या खिश्यातुन काही नाणी पडली तर हा आपल्या घरात धन येण्याचा संकेत आहे.

जर आपण देवपूजा करत असताना देवांना वाहिलेले एखादे फुल जर आपल्या दिशेने पडले तर ह्याचा अर्थ असा होतो कि देवांची आपल्यावरती कृपा आहे. तसेच देवपूजा करत असताना अगरबत्तीचा धूप हा देवाच्या दिशेने जाऊ लागला आणि त्यात आपल्याला स्वामींची प्रतिकृती दृष्टीस पडली तर ह्याचा अर्थ आपले काम यशस्वी पार पडणार आहेत. स्वामींचा आपल्यावरती आशीर्वाद आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट