नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो स्वप्नात ह्या ३ गोष्टी दिसल्या कि लगेच बोला हा मंत्र. आपले सर्व काही स्वप्ने पूर्ण होण्यासाठी हा मंत्र मदत करेल. स्वप्न अगदी सातच दिवसात पूर्ण होण्याकडे तुमची वाटचाल होईल मित्रानो अशे म्हणतात कि स्वप्ने हि खूप प्रभावी असतात आणि त्या स्वप्नाची फळे प्रेत्येकाला मिळतच असतात स्वप्न्शास्त्र हे स्वप्नावर आधारलेलं एक शास्त्र आहे ह्या शास्त्राचा शोध लावणाऱ्यानी ह्या स्वप्नांचा अभ्यास करून हे जाणून घेतलं आहे कि जेव्हा एकद्याला स्वप्ने पडतात तेव्हा त्याला स्वप्नाचे काई फळ मिळतात असं म्हणतात कि स्वप्नशास्त्रानुसार सांगितलेल युक्तिवाद काही वेळा खरे असतात स्वप्न्शास्त्रात इतर स्वप्नासोबत काही अश्या स्वप्नाबद्दल सांगितले आहे कि ज्यांच्यामुळे धनलाभ बनण्याचे योग बनतात चला तर जाणून घेऊयात अश्या काही स्वप्नाबद्दल.
मित्रांनो पहिली गोष्ट आहे म्हणजे स्वप्नामध्ये प्रसाद खाणे अशे म्हणतात कि ईश्वराच्या प्रसादाला खूप शुभ मानले जाते आणि असं म्हणतात कि स्वप्नामध्ये प्रसाद बघणे ह्याचा अर्थ धनाशी जोडला आहे होय असं म्हणतात कि एखाद्याने अशे स्वप्न पाहिले कि त्या व्यक्तीला अफाट असा धनाचा फायदा होतो धनप्राप्ती होते त्याला योग प्राप्त होतो म्हूणन अश्या स्वप्नानांना परिवर्तनशील स्वप्ने मानली जाते असं म्हणतात कि अशे स्वप्न दिसल्या कि भगवान विष्णू ह्यांना पिवळ्या रंगाचा नैवद्य दाखवा असं सांगितले आहे त्यामुळे आपलं धनप्राप्तीच स्वप्न पूर्ण होण्यात मदत होते.
दुसरी गोष्ट आहे म्हणजे कचऱ्याचा ढिगारा खर तर कचरा आपल्याला दिसला म्हणजे कि घाण असे वाटते कळस येतो अप्रसन्न वाटते परंतु स्वप्नामध्ये कचऱ्याचा ढिगारा दिसला किंवा कचरा दिसला कि धनलाभासाठी अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात कि हे स्वप्न खूप प्रभावी मानले जाते जे कि व्यक्तीची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलून टाकते. मित्रानो ह्यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे जिकी हे स्वप्न तुम्हाला दिसल्यानंतर ह्या स्वप्नाबद्दल तुम्ही कोणाला काही सांगायचं नाही. शक्य असल्यास अशे स्वप्न पाहिल्यादिवशी माता लक्ष्मीला लाल रंगाचं फुल अर्पण करा.
आणि मित्रानो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मोराचा नाच. मित्रानो जर स्वप्नामध्ये तुम्ही आपल्या निसर्गाचे दृश्य बगत असाल किंवा आपण आपल्या स्वप्नात मोर नाचलेला बघत असल्यास हे स्वप्न खूप शुभ मानलं जाते. असं म्हणतात कि अशे मोर नाचलेल बघतलेले पाहिलं कि धनलाभ होतो. आणि अशे स्वप्न पडलेलं कोणालाही सांगू नये आणि ह्या स्वप्नाबद्दल तुम्ही कोणाला सांगितलं तर ह्या स्वप्नामधील प्रभाव कमी होतो. म्हणून अशे स्वप्न पाहिल्यानंतर प्रयत्न करा कि तुम्ही ओम श्री श्री आये नमः ह्या मंत्राचा ११ वेळा उच्चारण करा तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




